Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर : भाळवणीच्या कारखान्याला १५ लाखांचा गंडा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

सोलापूर : भाळवणीच्या कारखान्याला १५ लाखांचा गंडा

admin
Last updated: 2025/05/04 at 4:15 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर, 4 मे (हिं.स.)।

भाळवणी (ता. माळशिरस) येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्यासोबत उसतोडीचा करार करूनही त्याचे उल्लंघन करून १५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध पंढरपूर ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

देविदास विठ्ठल तरडे व राणी देविदास तरडे (दोघेही रा. बजरंग वस्ती, कचरेवाडी रोड, माळशिरस) या दोघांनी ऊस तोडून ट्रॅक्टरमधून कारखान्याला पोच करण्यासाठी पाच लाख रुपये घेतले होते. त्यानंतर यशवंत बाळासाहेब लवटे (रा. मेडद, ता. माळशिरस) याने देखील पाच लाख रुपये घेतले. कारखाना सुरू झाल्यावर त्यांनी करारपत्रानुसार काम करणे अपेक्षित होते.

You Might Also Like

सोलापूर शहर-जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांत सरकार विरोधात खदखद

सोलापूर-मुंबई विमानसेवा महिन्यात सुरू करण्याचा प्रयत्न

सोलापूर एमआयडीसीत 56 बेकायदा बांधकामे

सोलापुरात इतर आजारांसाठी दाखल रुग्णांपैकी 7 जण कोरोना पॉझिटिव्ह

उजनी धरणात मुसळधार पावसामुळे अवघ्या ३ दिवसांत 12 टीएमसी पाणीसाठा;

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर विद्यापीठ : पेपर देता न आलेल्या विद्यार्थ्यांची स्वतंत्र परीक्षा
Next Article डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्याची मागणी

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?