Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: बापरे ! येथे कोरोना रोखण्यासाठी ‘सेक्स’वर बंदी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot News

बापरे ! येथे कोरोना रोखण्यासाठी ‘सेक्स’वर बंदी

Surajya Digital
Last updated: 2020/10/18 at 7:47 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

लंडन : युनायटेड किंग्डममध्ये कोरोना व्हायरसचा कहर निर्माण झाला आहे. अनेक उपाययोजना करूनही कोरोनाचा कहर थांबत नाही. अशा परिस्थितीत सरकारने लॉकडाऊनचा नियम लावला. मात्र याबरोबरच आता सरकारने ‘सेक्स बंदी’ आणली आहे. याची जोरदार सोशल मीडियावर चर्चा होतेय.

पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्या प्रवक्ताने म्हटलंय की, ‘काही हॉटस्पॉटमध्ये कपल्स आणि सिंगल राहणाऱ्या लोकांना भेटण्याची परवानगी दिली आहे. मात्र त्यांनी सोशल डिस्टेन्सिंगचे सर्व नियम सांभाळावे लागतील. या भेटीत ते एकमेकांना स्पर्श पण करू शकत नाहीत.

‘सुराज्य डिजिटल’ आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, तर मग चॅनल जॉईन करा…फेसबुक पेज, टेलिग्राम, ट्वीटर आणि शेअरचॅटवरही उपलब्ध

इंग्लंडची अर्ध्याहून अधिक लोकसंख्या सध्या करोना संसर्गाच्या दृष्टीने धोकादायकच नव्हे, तर अति धोकादायक झोनमध्ये आहे. त्यामुळे काहींच्या मते पुढच्या काही महिन्यांमध्ये सेक्स हा करोनाप्रसाराला मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरू शकतो. ते रोखण्यासाठी हा नवीन नियम करण्यात आला असून, त्यानुसार एकत्र राहणारे आणि त्याच ‘सपोर्ट बबल’मध्ये राहणारे लोक लॉकडाऊनच्या काळात एकमेकांना एकांतात भेटू शकतात.

कोरोनाच्या काळात तीन भाग करण्यात आले आहेत. टिअर १, टिअर २, टिअर ३. यामधील टिअर २ आणि टिअर ३ मध्ये हाय रिस्क आणि सर्वाधिक रिस्कचा समावेश आहे. टिअर १ मध्ये मीडिअम रिस्क असणाऱ्या भागात कव्हर करणार आहेत. नवीन नियमानुसार, हाय रिस्क आणि सर्वाधिक रिस्क असणाऱ्या विभागातील लोकांना एकमेकांना भेटण्यासाठी पूर्णपणे बंदी आहे. एवढंच नव्हे तर कपल्सच्या कॅच्युअल सेक्सवर देखील बंदी ठेवण्यात आली आहे. यामागील महत्वाचा मुद्दा की कपल्समधील ट्रान्समिशनला रोखणं असं आहे.

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

TAGGED: #कोरोना #रोखण्यासाठी #सेक्सवर #बंदी #लंडन
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article माकप पक्ष स्थापना शताब्दी वर्षानिमित्त…
Next Article शेतक-यांना ३५ हजार कोटी द्या; राजू शेट्टींची ओला दुष्काळाची मागणी

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?