Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अमेरिकेत हिंसाचार उफाळून येण्याची शक्यता; ५० हून अधिकजणांना अटक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot News

अमेरिकेत हिंसाचार उफाळून येण्याची शक्यता; ५० हून अधिकजणांना अटक

Surajya Digital
Last updated: 2020/11/05 at 10:24 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

वॉशिंग्टन :  जगभराचे लक्ष लागून असलेल्या अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे निकाल अद्यापही समोर आले नाहीत. डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. तर, दुसरीकडे ट्रम्प यांनी कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प समर्थक आणि विरोधकांची अमेरिकेत निदर्शने सुरू झाली आहेत. हिंसाचार उफाळून येण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. तर, विविध शहरातून ५० हून अधिकजणांना पोलिसांनी अटक केली आहे.

डेनवरमध्ये पोलिसांसोबत झालेल्या संघर्षानंतर चार आंदोलकांना अटक केली. तर, मिनियापोलिसमध्ये वाहतूक कोंडी करणाऱ्या आंदोलकांना अटक करण्यात आली. न्यूयॉर्क बुधवारी रात्री उशिरा ५० जणांना अटक करण्यात आली. पोर्टलँडमध्ये आंदोलकांमुळे तणावात मोठी वाढ झाली. पोलिसांनी या भागात दंगलीची स्थिती असल्याचे जाहीर केले. यावेळी ११ जणांना अटक करण्यात आली. या आंदोलकांकडून हातोडे, रायफल्स जप्त करण्यात आल्या.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

ट्रम्प यांनी मतमोजणीत गोंधळ झाला असल्याचा आरोप केला होता. ट्रम्प समर्थकही रस्त्यावर उतरले आहेत. ट्रम्प यांच्या समर्थकांनी डेट्रॉइट, मिशिगन आणि एरिजोना या भागातील मतमोजणी केंद्रावर गोंधळ घातला. डेट्राइटमध्ये मतमोजणी बंद करण्याची मागणी केली.

फिनिक्समध्येही जवळपास १५० ट्रम्प समर्थक एकत्र आले होते. यातील काहीजणांकडे शस्त्रे होती. मॅरिकोपा काउंटी येथील मतमोजणी केंद्रावर त्यांनी गोंधळ सुरू केला. वाढत्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर मतमोजणी रोखण्यात आली.

ट्रम्प समर्थकांसह विरोधकही रस्त्यांवर उतरले असून त्यांनी प्रत्येक मत मोजण्याची मागणी केली. वॉशिंग्टन स्केअर पार्कमध्ये शांततेत आंदोलन करणाऱ्या ६० जणांच्या अटकेनंतर तणाव निर्माण झाला. त्याआधी आंदोलकांनी ‘काउंट द व्होट’ अशी घोषणाबाजी केली.

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

TAGGED: #अमेरिकेत #हिंसाचार #उफाळण्याची #शक्यता #50हून #अधिकअटक
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मारुती चितमपल्ली यांना पक्षीमित्र जीवन गौरव पुरस्कार जाहीर; इतर जणांचाही पुरस्कार जाहीर
Next Article मुंबईची दिल्लीवर ५७ धावांनी मात; मुंबई इंडियन्सची अंतिम सामन्यात धडक

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?