Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना गंभीर आजार; पद सोडण्याची शक्यता
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot News

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना गंभीर आजार; पद सोडण्याची शक्यता

Surajya Digital
Last updated: 2020/11/07 at 9:19 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मास्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन सत्ता सोडणार असल्याची माहिती समोर आली आहे. पुतीन पुढील वर्षी राष्ट्राध्यपद सोडणार असल्याचा दावा एका अहवालात करण्यात आला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन गंभीर आजाराने त्रस्त आहेत. त्यातच ते रशियाची सत्ता सोडणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मास्कोतील राजकीय विश्लेषक वेलेरी सोलोवी यांनी ‘न्यू यॉर्क पोस्ट’ला बोलताना सांगितलं. आजाराने त्रस्त असलेल्या पुतीन यांच्याकडे त्यांची ३७ वर्षीय प्रेयसी व मुलींकडून राष्ट्राध्यक्षपद सोडण्याचा आग्रह केला जात असल्याचं सोलोवी यांनी म्हटलं आहे. राजकीय विश्लेषक वेलेरी सोलोवी यांच्या हवाल्यानं न्यू यॉर्क पोस्टनं हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे. आजारामुळे पुतीन यांची ३७ वर्षीय प्रेयसी अलिना कबाइवा आणि त्यांच्या दोन मुली त्यांना पद सोडण्यास सांगत असल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

वेलेरी सोलोवी म्हणाले,”राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यावर कुटुंबीयांचा खूप प्रभाव आहे. त्यांच्या कुटुंबातील लोकांना वाटत की, त्यांनी राष्ट्राध्यक्षपद सोडावं. जेणेकरून त्यांना त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष देता येईल.” पुतीन यांची प्रेयसी अलिना कबाइवा आणि त्यांच्या दोन मुली त्यांच्याकडे राजीनामा देण्याबद्दल आग्रह करत आहेत. पुतीन यांनी यापूर्वीच जानेवारीमध्ये सत्ता दुसऱ्याकडे सुपूर्द करण्याचे संकेत दिलेले आहेत.

सोलोवी म्हणाले, “पुतीन हे पार्किसन आजाराने त्रस्त असावेत. कारण अलिकडेच त्यांच्यामध्ये या आजाराचे लक्षणं दिसून आली होती.” न्यू यॉर्क पोस्टच्या वृत्तात म्हटलं आहे की, पुतीन यांचे पाय थरथरताना आढळून आले होते. हे या आजाराचंच लक्षणं आहे. त्यांच्या बोटांनाही त्रास्त होत आहे. पुतीन हे सध्या ६८ वर्षांचे असून, ७ मे २००० मध्ये त्यांनी रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतली होती. त्यांनी रशियाच्या पंतप्रधान म्हणून काम केलेलं आहे.

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

TAGGED: #मास्को #रशिया #राष्ट्रध्यक्ष #व्लादिमीरपुतीन #गंभीरआजार #पदशक्यता
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ऑनलाइन वर्गाची दिवाळीची सुट्टी वाढवली; आजपासून 14 दिवसांची सुट्टी
Next Article राष्ट्रवादीने नांदेडमध्ये भाजपा आणि वंचित बहुजन आघाडीवर साधला निशाणा

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?