Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी पाच लाखांची सोन्याची तुळशी माळ
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी पाच लाखांची सोन्याची तुळशी माळ

admin
Last updated: 2025/05/05 at 5:20 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर, 5 मे (हिं.स.) :पंढरपूर येथील अलका अंकुश घाडगे (रा. आनंदनगर टाकळी रोड, पंढरपूर) यांनी श्रींच्या चरणी सुमारे 5 लाख किमतीची सोन्याची तुळशी माळ अर्पण केल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.त्याबद्दल देणगीदार यांचा सत्कार मंदिर समितीच्या वतीने समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा व उपरणे देऊन करण्यात आला.

यावेळी देणगीदार यांचे कुटुंब उपस्थित होते. या सोन्याच्या तुळशी माळेला 43 पाने व 88 व्हर्टिकल मनी आहेत. त्याचे अंदाजे वजन 60.78 ग्रॅम असून, 5 लक्ष 14 हजार इतकी किंमत होत आहे. सोने-चांदी देणगी स्वीकारण्यासाठी स्वतंत्र विभाग आहे.

त्यासाठी अनुभवी व तज्ञ सराफाची नियुक्ती करण्यात आली आहे.सोने-चांदी देणगी देणार्‍या भाविकांना संगणकीय प्रणालीद्वारे पावती देण्यात येते. इच्छुक भाविकांनी मंदिर समितीच्या कार्यालयात संपर्क करावा, असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने श्रोत्री यांनी केले.———————–

You Might Also Like

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापुरच्या तापमानात घट
Next Article सोलापूर : जात पडताळणी खात्यातील लोकसेवकाची लाच प्रकरणातून निर्दोष मुक्तता

Latest News

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा
महाराष्ट्र June 30, 2025
राजेश कुमार मीना महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव
Top News June 30, 2025
crime
सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल
सोलापूर June 30, 2025
पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही
देश - विदेश June 30, 2025
crime
सोलापूर : सव्वासात लाखांच्या दुचाकी जप्त
Top News June 30, 2025
ललित मोदींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका
देश - विदेश June 30, 2025
पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर
सोलापूर June 30, 2025
मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या
सोलापूर June 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?