Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: प्रसिद्ध अभिनेता आणि अभिनेत्रीनं फक्त 150 रुपयांत केलं लग्न!
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
टॉलीवुडHot News

प्रसिद्ध अभिनेता आणि अभिनेत्रीनं फक्त 150 रुपयांत केलं लग्न!

Surajya Digital
Last updated: 2021/05/09 at 9:25 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : लग्न म्हटलं की लाखोंचा खर्च आला परंतु एका अभिनेत्याने केवळ 150 रूपयांत लग्न केले आहे. विरफ पटेल असं त्या अभिनेत्याचं नाव आहे. त्याने सलोनी खन्नासोबत लगीनगाठ बांधली. विरफ आणि सलोनी यांनी कोर्ट मॅरेज केले आहे. या दोघांचे लग्न मुंबईच्या वांद्रे कोर्टात झाले. ‘रबर बँडची अंगठी, उधारीची साडी, अँटीबॉडी असणारे साक्षीदार आणि केवळ 150 रुपये! असा पार पडला आमचा लग्नसोहळा’, असे सलोनीने म्हटलं.

https://t.co/6EEFqYNVzB actor Viraf Patel ties the knot with longtime girlfriend Saloni Khanna, see pictures pic.twitter.com/CyqKSLSgdr

— bollywood (@SWAPOND74538165) May 8, 2021

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता विराफ पटेलने अभिनेत्री सलोनी खन्नासोबत लग्न केले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, विराफ आणि सलोनीने मुंबईतील वांद्रे कोर्टात लग्न केले आहे. एक बूंद इश्क आणि नामकरण मालिकेतील अभिनेता विराफ पटेलने या वर्षी फेब्रुवारी महिन्यात सलोनीसोबत साखरपुडा केला होता. दोघांची भेट दोन वर्षांपूर्वी एका ऑनलाइन शोदरम्यान झाली होती. त्यानंतर ते दोघे एकमेकांना डेट करू लागले होते.

जगाने सुटकेचा निःश्वास  सोडला, चीनचे भरकटलेले रॉकेट समुद्रात कोसळले
https://t.co/x4GNR9h28V

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 9, 2021

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

मुख्यमंत्री केजरीवालांची मोठी घोषणा; दिल्लीतील लॉकडाऊन वाढवला #दिल्ली #delhi #lockdown #increase #CM #केजरीवाल #surajyadigital #सुराज्यडिजिटल #kejariwal pic.twitter.com/XRpBFlxMHj

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 9, 2021

विराफ पटेलने एका मुलाखतीत सांगितले की, या लग्नात त्यांचे कुटुंब झूम मीटिंगच्या माध्यमातून सहभागी झाले. बऱ्याच काळापासून आम्हाला लग्न करायचे होते, पण सध्याचा काळ पाहून आम्ही कोर्ट मॅरिज करण्याचा निर्णय घेतला. यावेळी हेच केले जाऊ शकत होते.

Newly Married TV Couple Viraf Patell & Saloni Khann’s Dreamy PICS From Bandra Court Wedding Amid Covid 19 https://t.co/66WfYrOUrI

— Thakur Chandan Singh (@coolchandan62) May 7, 2021

त्याने पुढे सांगितले की, लग्न करण्याचा उद्देश हाच होता की आम्हाला जीवनात एकत्र पुढे जायचे आहे. आशा आहे की आमचे लग्न यशस्वी होईल आणि आमच्या जीवनात खूप आनंदी राहू. विराफच्या विवाहातील हटके गोष्ट ही होती की अंगठीच्या जागी रबर बँड घालावी लागली.

 

अभिनेता विराफ म्हणाला की, आता कोरोनाचे संकट आले आहे. सर्वकाही बंद आहे. अशात आम्ही जुगाड शोधला. सर्वात चांगली बाब ही आहे की सलोनीने यासाठी मला मारले नाही. लग्नाचे वृत्त आल्यापासून दोघेही चर्चेत आहे आणि त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सलोनी खन्ना पंजाबी आहे आणि विराफ पटेल पारसी आहे.

पंतप्रधान मातृ वंदना योजना! 'या' महिलांना मिळतो लाभ, 'अशी' करा नोंदणी https://t.co/agzPDLiHYV

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 9, 2021

You Might Also Like

तमिळ अभिनेते माधन बॉब यांचे निधन

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

TAGGED: #Famous #actor #actress #gotmarried #only150rupees #viraf #saloni, #प्रसिद्धअभिनेता #अभिनेत्रीनं #फक्त #150रुपयांत #लग्न #विराफ #सलोनी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पंतप्रधान मातृ वंदना योजना! ‘या’ महिलांना मिळतो लाभ, ‘अशी’ करा नोंदणी
Next Article एकाच अर्जाद्वारे मिळणार शेतकऱ्यांना अनेक योजनांचा लाभ

Latest News

 उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे भीषण अपघातात ८ ठार, ४० जखमी
देश - विदेश August 25, 2025
पाडसवान कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची दानवे यांची हमी
महाराष्ट्र August 25, 2025
लातूरजवळ सुटकेसमध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह सापडला
महाराष्ट्र August 25, 2025
गुंडांच्या हल्ल्यात मृत कुटुंबीयांच्या नातेवाईकांना पालकमंत्री शिरसाट यांचे सांत्वन
Top News August 25, 2025
भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण प्रणालीची पहिली यशस्वी चाचणी
देश - विदेश August 24, 2025
फिजीचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर; लष्करप्रमुख अल्जेरियाला रवाना
देश - विदेश August 24, 2025
माझ्या पांडुरंगाला मी मटण खाल्लेले चालते” – सुप्रिया सुळे यांचा वादग्रस्त वक्तव्य
महाराष्ट्र August 24, 2025
गणेशोत्सवासाठी कोकणकडे धावपळ; रेल्वे आणि महामार्गावर प्रचंड गर्दी
महाराष्ट्र August 24, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?