Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अभिनेता संजय दत्तने घेतली गडकरी आणि नितीन राउतांची भेट
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsटॉलीवुड

अभिनेता संजय दत्तने घेतली गडकरी आणि नितीन राउतांची भेट

Surajya Digital
Last updated: 2021/06/06 at 10:08 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

नागपूर :  दुबईचा गोल्डन व्हिसा मिळालेला अभिनेता संजय दत्त याने नुकताच नागपूर दौरा केला. या भेटीत संजय दत्तने केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आणि नागपूरचे पालकमंत्री तथा उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची घरी जावून भेट घेतली.  संजय दत्त याने नितीन गडकरी यांना वाकून नमस्कार केला. या भेटीचे देखील फोटो आता समोर आले आहेत.

संजय दत्त याने नागपूर येथील नितीन राऊत यांच्या बेझनबाग निवासस्थानी जाऊन त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची भेट घेतली आहे.

अभिनेता @duttsanjay ने नागपुर में केंद्रीय मंत्री श्री @nitin_gadkari जी से शिष्टाचार भेंट की। pic.twitter.com/GyYjmjgHc6

— Office Of Nitin Gadkari (@OfficeOfNG) June 6, 2021

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

संजय दत्त यांच्या सोबतचे फोटो ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचा मुलगा कुणाल राऊत याने शेअर केले आहेत. नितीन राऊत यांच्या निवासस्थानी भेट दिल्यानंतर संजय दत्त याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वर्धा रोड येथील घरी भेट दिली.

Mr. Sanjay Dutt ji, it's a pleasure to have you with us.
He was unable to attend our wedding, so he specially came to greet us.
Thank you so much for your kindness and blessings. pic.twitter.com/sjdHIGdYBC

— Kunal Raut (@KunalNitinRaut) June 5, 2021

डॉ. नितीन राऊत यांच्या मुलाचं फेब्रुवारी महिन्यात लग्न झालं. लग्न समारंभ २१ फेब्रुवारी  2021 रोजी आयोजित केला होता. मात्र करोना संसर्गामुळे हा समारंभ रद्द करण्यात आला होता. लग्नात भेट होऊ शकली नाही, संजय दत्तने नितीन राऊत यांच्या घरी जाऊन नवदाम्पत्याची भेट घेत आशिर्वाद दिले. राऊत यांच्या भेटीचं कारण समोर आलं. मात्र संजय दत्तने गडकरी यांच्या घरी दिलेल्या भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.

चिमणी गिधाडांना भारी पडली ! https://t.co/h5B9CbOkAw

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 6, 2021

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

TAGGED: #Actor #SanjayDutt #met #Gadkari #NitinRaut, #अभिनेता #संजयदत्त #गडकरी #नितीनराउतांची #भेट
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article उद्या सोमवारपासून सोलापूर शहर पूर्णपणे खुले होणार
Next Article खेळाडूंना 1,60,000 मोफत ‘कंडोम’, पण वापर करण्यास मनाई

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?