Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अभिनेत्री कंगना रणौतला कोरोनाची लागण
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsटॉलीवुड

अभिनेत्री कंगना रणौतला कोरोनाची लागण

Surajya Digital
Last updated: 2021/05/08 at 12:12 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : अभिनेत्री कंगना रणौतला कोरोनाची लागण झाली आहे. तिने याबाबत स्वत: माहिती दिली आहे. दरम्यान, बॉलिवूडमध्ये कोरोनाचा विळखा अधिकच घट्ट होऊ लागला आहे. अनेक दिग्दर्शक, अभिनेते कोरोनाशी झुंज देत आहे. आता अभिनेत्री कंगना रणौत देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने तिचे चाहते सोशल मीडियावर ती लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.

Actor Kangana Ranaut says she has tested positive for COVID-19 pic.twitter.com/1hID9OKsU7

— ANI (@ANI) May 8, 2021

अभिनेत्री कंगना रणौतने याबाबत स्वत: माहिती दिली आहे. सध्या ट्विटरपासून दूर असणाऱ्या कंगनाने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली आहे.  तिने या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, ‘गेल्या काही दिवसांपासून मला थकल्यासारखं आणि डोळ्यात जळजळ होण्यासह अशक्त वाटत होतं. हिमाचलला जाता येईल असं वाटत होतं म्हणून मी काल माझी चाचणी केली आणि आज मी कोव्हिड पॉझिटिव्ह आले आहे.’

औरंगाबाद : नातेवाईकांचा कोरोना रुग्णांसोबत रुग्णालयातच मुक्काम, नातेवाईकच बनतायात 'सुपर स्प्रेडर' https://t.co/3Mus0FqO4r

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 8, 2021

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

कंगनाने पुढे असं म्हटलं आहे की, ‘मी स्वत:ला क्वारंटाइन करून घेतलं आहे. मला काही कल्पनाच नाही  आहे की हा व्हायरस माझ्या शरिरात पार्टी करतोय, आता मला एवढं माहिते की मी त्याला संपवेन, कोणत्याही शक्तिला तुमच्यापेक्षा वरचढ होऊन देऊ नका, तुम्ही जर घाबरलात तर ते आणखी तुम्हाला घाबरवेल. चला या कोविड-19 चा विनाश करूया, हा काही नाही आहे फक्त एक ठराविक काळाकरता आलेला ताप आहे ज्याला जास्त प्रसिद्धी मिळाली आणि काही लोकांना तो मानसिक त्रास देत आहे. हर हर महादेव’.

तामिळनाडूमध्ये संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा #surajyadigital #तामिळनाडू #TamilnaduNews #घोषणा #सुराज्यडिजिटल #declare pic.twitter.com/yM6ZLkAemv

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 8, 2021

मासे वाहतुकीचा ट्रक पलटी, फुकटचे मासे नेण्यासाठी लोकांची उडाली झुंबड https://t.co/Dr0hSl9Jyc

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 8, 2021

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

TAGGED: #Actress #Kanganaranautla #Corona #HarharMahadev, #अभिनेत्री #कंगनारणौतला #कोरोना #हरहरमहादेव
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मासे वाहतुकीचा ट्रक पलटी, फुकटचे मासे नेण्यासाठी लोकांची उडाली झुंबड
Next Article पतीला प्रमोशन देणार नाही; धमकी देत विवाहितेवर बलात्कार, पुण्यातील घटना

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?