Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: तालिबान्यांचा गोळीबार; काबूल विमानतळाबाहेर ७ अफगाण नागरिकांचा मृत्यू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot News

तालिबान्यांचा गोळीबार; काबूल विमानतळाबाहेर ७ अफगाण नागरिकांचा मृत्यू

Surajya Digital
Last updated: 2021/08/22 at 6:50 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

काबूल : काबूल विमानतळाबाहेर ७ अफगाणी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली. देशातून बाहेर पडण्याच्या अपेक्षेने अनेक नागरिक विमानतळाबाहेर जमा झाले आहेत. काबूल एअरपोर्टवर तालिबान्यांनी गोळीबार केला होता. त्यातून निर्माण झालेल्या गोंधळामुळे लोक बिथरले आणि सैरावैरा पळू लागले. यातून झालेल्या चेंगराचेंगरीत सात अफगाणी नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर परिस्थिती गंभीर झाली आहे. तालिबानच्या जुलमी राजवटीची दहशत आहे. त्यामुळे अफगाणी जनता देशाबाहेर पडत आहेत. मोठी पळापळ चालू आहे, व्हिसा, पासपोर्ट नसूनही ते विमानतळाकडे पळत आहेत. अशातच गोंधळ झाला आणि चेंगराचेंगरी झाली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

‘काबूल विमानतळाबाहेर गोळीबारानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत ७ अफगाणी नागरिकांचा मृत्यू झाला. ब्रिटीश लष्कराने याबाबतची माहिती दिली आहे. “अफगाणिस्तानमधील परिस्थिती गंभीर आहे.” असं ब्रिटीश लष्कराने सांगितलं आहे.

तालिबान्यांच्या भीतीमुळे नागरिक देश सोडण्यासाठी पळापळ करत आहेत. काबूल विमानतळावर अमेरिकी, ब्रिटनचे सैनिक आणि अफगाण नागरिकांना वेगवेगळं करण्यासाठी तारेचं कुंपण घातलं आहे. परंतु काही अफगाणी महिला आपल्या लहान मुलांना तारेच्या कुंपणापलीकडे फेकत आहेत. काही मुले कुंपणांमध्येच अडकून पडली आहेत. सैनिकांनी मुलांना घ्यावे, अशी त्यांची इच्छा होती. मात्र काही मुलं तारांमध्येच अडकून पडल्याचं म्हटलं जात आहे.

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

TAGGED: #Taliban #firing #7Afghans #killed #Kabul #airport, #तालिबान्यांचा #गोळीबार #काबूल #विमानतळाबाहेर #७अफगाण #नागरिकांचा #मृत्यू
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मुख्यमंत्र्यांसाठी मोठा दणका; मिलिंद नार्वेकरचा बंगलो तोडला
Next Article सोलापुरात चाकूने हल्ला, युनियन बँकेच्या एटीएम मशीनची तोडफोड

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?