Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: बिगबीना चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवून 52 वर्षे पूर्ण, अमिताभने केले रिट्वीट
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsटॉलीवुड

बिगबीना चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवून 52 वर्षे पूर्ण, अमिताभने केले रिट्वीट

Surajya Digital
Last updated: 2021/02/17 at 6:33 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवून 52 वर्षे झाली. याबद्दलचे एक ट्विट व्हायरल होत आहे. अमिताभ बच्चन यांना कधी बॉलिवूडचा महानायक तर कधी सिनेमाचे बिग बी म्हणतात. बिगबीनां फिल्म इंडस्ट्रीत 52 वर्षे लोटली आहेत. यानिमित्ताने त्यांची एक पोस्ट व्हायरल होत आहे.

अमिताभ बच्चन यांच्या एका चाहत्याने आपली छायाचित्रे शेअर करताना एका ट्विटमध्ये माहिती दिली की, सोमवारी मेगास्टारने सिनेजगतात 52 वर्षे पूर्ण केली आहेत. त्यात अमिताभ बच्चन यांची दोन जुनी आणि नवीन छायाचित्रे आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

सोशल मीडियावरच्या या ट्विटनंतर बिगबीवर अभिनंदनाचा वर्षाव झाला. त्यानंतर मात्र बिग बी स्वत: ला प्रत्युत्तर देण्यापासून रोखू शकले नाहीत. त्यानीं रिट्वीट करून या गोष्टीवर शिकामोर्तब केला.
अमिताभ बच्चन यांनी मृणाल सेन यांच्या ‘भुवन शोम’ या चित्रपटातून डबिंग आर्टिस्ट म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती.

या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. यानंतर त्यांनी ‘सात हिंदुस्तानी’ मध्ये अभिनेता म्हणून पदार्पण केले.

यानंतर ते ‘आनंद पर्वणी’, ‘रेश्मा आणि शेरा’ आणि ‘बॉम्बे टू गोवा’ सारख्या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकेत दिसले. पण ‘जंजीर’ चित्रपटाने अमिताभ बच्चनला एंग्री यंग मॅनची प्रतिमा दिली. तेव्हापासून ते लोकांच्या हृदयात स्थान मिळवून आहेत.

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

TAGGED: #Bigb #completes #52years #infilmmaking #retweeted #Amitabh, #बिगबीना #चित्रपटसृष्टीत #पाऊलठेवून #52वर्षेपूर्ण #अमिताभने #रिट्वीट
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article भाजपला धक्का; सनी देओलच्या मतदारसंघातील सर्व जागांवर भाजप पराभूत
Next Article पूजा अरुण राठोडचा यवतमाळमध्ये गर्भपात, दोन्ही घटनेत 45 तासांचे अंतर

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?