Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: चंद्रमौळीजवळ दुचाकी आणि टेम्पोचा अपघात, आजोबा नातू या दोघांचा दुर्दैवी मृत्यू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

चंद्रमौळीजवळ दुचाकी आणि टेम्पोचा अपघात, आजोबा नातू या दोघांचा दुर्दैवी मृत्यू

Surajya Digital
Last updated: 2020/12/19 at 2:40 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर : दुचाकी व टेम्पो यांची धडक होऊन झालेल्या अपघातात आजोबा व नातू यांचा मृत्यू झाला तर आजी जखमी झाली. हा अपघात काल शुक्रवारी  सायंकाळी पाच वाजता सोलापूर – पुणे राष्ट्रीय महामार्गावरील मोहोळ शहरानजीक असलेल्या चंद्रमौळी औद्योगिक वसाहत चौकात झाला.

बाळू शिवाजी पवार (वय 50), ईश्वर महेश पवार (वय 11, रा. जय मल्हार चौक, सोलापूर) अशी मृतांची नावे आहेत, तर नंदा बाळू पवार (वय 45, रा. सोलापूर) असे जखमी आजीचे नाव आहे. याची मोहोळ पोलिसात नोंद झाली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

बाळू पवार, नातू ईश्वर पवार व नंदा पवार हे दुचाकीवरून सोलापूरहून मोहोळच्या दिशेने निघाले होते. दरम्यान, त्यांची मोटारसायकल चंद्रमौळी वसाहत चौकात आली असता, त्याच वेळी भरधाव येणाऱ्या टेम्पोने (क्र. एम एच 11 – एम 5513) अचानक उजव्या बाजूला वळण घेत मोटारसायकलला जोराची धडक दिली. त्यात बाळू पवार यांचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला, तर ईश्वर पवार हा गंभीर जखमी झाला.

त्याला उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुणालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर जखमी आजी नंदा पवार यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याची फिर्याद दादासाहेब भानुदास पवार (रा. ढोकबाभूळगाव) यांनी मोहोळ पोलिसात दिली.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #चंद्रमौळीजवळ #दुचाकीटेम्पोचा #अपघात #आजोबानातू #दोघांचा #दुर्दैवीमृत्यू
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article तहसीलदार वाघमारे यांची बदली, राजकीय नेत्यांसह सामाजिक संघटनांनी केली होती बदलीची मागणी
Next Article तब्बल ४६ वर्षांनंतर भारतीय संघावर ओढावली नामुष्की, ऑस्ट्रेलियाचा ८ विकेटनी विजय

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?