Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: चिमुकली 12 व्या मजल्यावरून पडली, डिलिव्हरी बॉयने अलगद झेलली
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot News

चिमुकली 12 व्या मजल्यावरून पडली, डिलिव्हरी बॉयने अलगद झेलली

Surajya Digital
Last updated: 2021/03/03 at 9:21 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

हनाई : व्हिएतनाममधील हनोई शहरातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून सर्वांच्याच अंगावर काटा येत आहे. व्हिडीओमध्ये 12 व्या मजल्यावरून एक चिमुकली पडते आणि खाली एक डिलिव्हरी बॉय तिला अलगद झेलतो, असे दिसते.

हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. न्गुयेन याच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, न्गुयेन नागॉस मान्ह नावाचा 31 वर्षीय डिलिव्हरी बॉय कारमध्ये बसून डिलिव्हरी स्वीकारणाऱ्याची वाट पाहात होता.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

याचवेळी त्याने एका चिमुकलीचा रडण्याचा आवाज ऐकला. न्गुयेनला एक महिला इमारतीच्या 12 व्या मजल्यावरील खिडकीत ओरडताना दिसली. सुरुवातीला न्गुयेनला चिमुकली खेळत असेल असे वाटले, मात्र ही चिमुकली खेळत नसून बाल्कनीमध्ये लटकल्याचे न्गुयेन याच्या ध्यानात आले.

काहीतरी अघटीत घडणार असे जाणवताच न्गुयेन कारमधून वेगाने बाहेर पडला आणि चिमुकली ज्या बाल्कनीमध्ये लटकत होती. त्याच्या खाली येऊन उभा राहिला. यानंतर त्याने चिमुकलीजवळ पोहोचण्याचा प्रयत्न सुरू केला. न्गुयेन जनरेटरच्या छतावर चढला, यावेळी तो धडपडलाही. मात्र चिमुकली खाली पडताना दिसताच त्याने स्वत:ला झोकून दिले आणि चिमुकलीचा जीव वाचवला.

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

TAGGED: #Childranfell #12thfloor #caught #deliveryboy, #चिमुकली #12व्या मजल्यावरून #पडली #डिलिव्हरी #बॉयने #अलगदझेलली
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article उध्दव ठाकरेंची फटकेबाजी, ‘विदर्भ वेगळा होऊ देणार नाही’, हिंदुत्व शिकवण्याची तुमची पात्रता नाही’
Next Article शाळेत जाण्याचा आला कंटाळा, विद्यार्थ्याने केले चक्क शिक्षिकेशी लग्न

Latest News

युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
अंतराळ स्थानकाहून शुक्लांचा हिंदी भाषेतून संदेश
देश - विदेश June 27, 2025
हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्रच मोर्चा काढणार – संजय राऊत
राजकारण June 27, 2025
न्यायाधीश समाजाशी एकरुप असावा – भूषण गवई
महाराष्ट्र June 27, 2025
वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?