Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी यांना कोरोनाची लागण; सोशल मीडियावर #Chiranjeevi ट्रेंड
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsटॉलीवुड

दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी यांना कोरोनाची लागण; सोशल मीडियावर #Chiranjeevi ट्रेंड

Surajya Digital
Last updated: 2020/11/09 at 6:37 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

मुंबई : कोरोनाच्या जाळ्यात सामान्यांप्रमाणे बरेच सेलिब्रेटीही अडकले आहेत. बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय आदीसह बऱ्याच कलाकारांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी यांना कोरोनाची लागण झाली आहे. काही वेळेपूर्वी त्यांनी ट्विटरवर आपल्या चाहत्यांना ही माहिती दिली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

ही पोस्ट पाहून त्यांचे चाहते त्याच्या तब्येतीसाठी प्रार्थना करत आहेत. सोशल मीडियावर #Chiranjeevi ट्रेंड करत आहे. चिरंजीवी यांनी ट्विटमध्ये लिहिले की, आचार्यच्या शूटिंगला सुरूवात करण्यापूर्वी मी कोव्हिडची टेस्ट केली.  टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

मला कोणत्याच प्रकारचे कोरोनाचे लक्षण नाहीत. आता मी होम क्वारंटाइन आहे. मागील ४-५ दिवसात जे कुणी माझ्या संपर्कात आले आहेत. त्यांनी टेस्ट करून घ्या, असे आवाहन केले आहे. चिरंजीवी यांनी पुढे म्हटले की, मी माझ्या आरोग्याबद्दल लोकांना जागरूक करेन.

चिरंजीवी यांच्या या ट्विटनंतर सर्वजण अण्णा (मोठा भाऊ)ना लवकर बरे वाटावे म्हणून प्रार्थना करत आहेत. चाहत्यांनी चिरंजीवी यांना काळजी घ्यायला सांगितले आहे. चिरंजीवी आणि नागार्जुन यांनी काही दिवसांपूर्वी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेट घेतली होती. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. चिरंजीवी त्यांचा आगामी चित्रपट आचार्यमुळे चर्चेत आहेत. याशिवाय ते चिरू १५२मध्ये काम करताना दिसणार आहे.

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

TAGGED: #Chiranjeevi #ट्रेंड #चिरंजीवी #कोरोना #पॉझिटिव्ह #आवाहन
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी मागितली ब्राम्हण समाजाची मागणी
Next Article अर्णब गोस्वामींचा जामिन अर्ज फेटाळला; दिवाळी तळोजा कारागृहात की घरी? अलिबाग सत्र न्यायालय ठरवणार

Latest News

दहशतवादाचे समर्थन करणाऱ्यांना परिणाम भोगावे लागतील – राजनाथ सिंह
देश - विदेश June 26, 2025
छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त विविध मान्यवरांकडून विनम्र अभिवादन
महाराष्ट्र June 26, 2025
अहिल्यानगर : सारडा विद्यालयात विद्यार्थ्याने केली हत्या
महाराष्ट्र June 26, 2025
नियोजनाच्या अभावामुळे माळेगावची मतमोजणी चालली 36 तास
महाराष्ट्र June 26, 2025
बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?