Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सक्षम लोकशाहीसाठी संवाद आवश्यक – प्रणिती शिंदे
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

सक्षम लोकशाहीसाठी संवाद आवश्यक – प्रणिती शिंदे

admin
Last updated: 2025/04/12 at 6:30 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

नाशिक, 12 एप्रिल (हिं.स.)।
लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी संवाद आवश्यक आहे. भगवान महावीर यांचे विचार आजही आणि भविष्यातही लोकशाहीला पूरक आहेत. वसुदेव कुटुंबकम हे बोलण्यापुरतेच असुन सरकार इतर धर्मांना देत असलेली वागणूक आपण अनुभवत असल्याचे प्रतिपादन खा. प्रणिती शिंदे यांनी केले.

परशुराम सायखेडकर नाट्यगृहात भगवान महावीर जन्मकल्याणक सोहळ्यानिमित्त तीन दिवसीय व्याख्यानमालेत दुसरे पुष्प खासदार प्रणिती शिंदे यांनी लोकशाहीची सद्यस्थिती या विषयावर गुंफले. व्यासपीठावर खासदार शोभा बच्छाव, खासदार भास्कर भगरे, ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा, काँग्रेस नेते ज्ञानेश्वर गायकवाड, संयोजक गौतम सुराणा, सुनील बुरड, सुभाष लूणावत, गुरुमीत बग्गा, अधिकारी सुरेशकुमार काले, सोनल दगडे ( कासलीवाल) आदी उपस्थित होते.

खा. शिंदे म्हणाल्या की , भगवान महावीर हे सर्व जीव, किटाणू , पशु, पक्षी यांचे रक्षण करतात. त्यांच्या धर्मनिरपेक्षता हा गुण सर्वांनीच आचरणात आणावा. महापुरुषांना जाती, धर्मात वाटून घेणे हे दुर्दैवी आहे. वोट बँक साठी सर्व काही सुरू असलेले प्रयत्न हाणून पडण्याची गरज आहे. व्याख्यान माला ही एक चळवळ आहे. छोटासा प्रयत्न असून, पुढे १० लोकांचा ग्रुप बनवून खेडो पाडी, तालुक्याला जाऊन लोकांमध्ये लोकशाही चे विचार पोहोचवा.सोलापुरात जैन समाज माझ्याबरोबर आहे. या समाजातील १८ वर्षाच्या मुली दीक्षा घेतात, त्यामुळे हा किती मोठा त्याग आहे. धर्मासाठी जीवन समर्पित करणे, ही जैन समाजाकडून मिळालेली शिकवण आहे. भगवान महा वीर यांचे बहुमूल्य युनिव्हर्सल विचार देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवा असे आवाहनही खा. प्रणिती शिंदे यांनी केले.

You Might Also Like

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी
Next Article सोलापुरात ऊस देयके थकविणाऱ्या दहा कारखान्यांना जप्तीची नोटीस

Latest News

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा
महाराष्ट्र June 30, 2025
राजेश कुमार मीना महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव
Top News June 30, 2025
crime
सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल
सोलापूर June 30, 2025
पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही
देश - विदेश June 30, 2025
crime
सोलापूर : सव्वासात लाखांच्या दुचाकी जप्त
Top News June 30, 2025
ललित मोदींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका
देश - विदेश June 30, 2025
पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर
सोलापूर June 30, 2025
मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या
सोलापूर June 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?