Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: विजेचा शॉक बसल्याने सोलापुरातील मजुराचा मृत्यू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot News

विजेचा शॉक बसल्याने सोलापुरातील मजुराचा मृत्यू

Surajya Digital
Last updated: 2022/06/02 at 3:30 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
□ हॉटेलमध्ये मारहाण, ग्राहक जखमीस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…□ शाळा न्यायाधिकरण सोलापुरातच राहणार : आमदार प्रणिती शिंदे□ जुळे सोलापुरातील वैष्णवी प्लाझा समोरून दुचाकी लंपास

सोलापूर – शेतामध्ये पत्राशेड बसवण्याचे काम करताना लोखंडी शिडीला विद्युत वाहिनीचा स्पर्श लागून शॉक बसल्याने आमीन हसन शेख (वय ४२ रा.स्वागत नगर, सोलापूर) हे मजूर गंभीर जखमी होऊन मरण पावले. ही  दुर्घटना कुरुल कामती (ता.मोहोळ) येथे बुधवारी (ता .1) दुपारच्या सुमारास घडली. A laborer from Solapur died due to electric shock

कुरुल कामती येथील श्रवण साबळे यांच्या शेतात पत्राशेड चे काम चालू होते. आमीन शेख हे लोखंडाच्या शिडीवरून काम करीत होते. अचानक शॉक बसल्याने ते खाली पडून गंभीर जखमी झाले. त्यांना सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता ते उपचारापूर्वीच मरण पावले. मयत अमिन शेख यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. या घटनेची नोंद तालुका पोलिसात झाली आहे .

□ हॉटेलमध्ये मारहाण, ग्राहक जखमी

एमआयडीसी परिसरातील रसिक हॉटेल येथे बिल देण्याच्या वादातून काठी आणि हाताने केलेल्या मारहाणीत उमर चांद शेख (वय २५ रा. मित्रनगर शेळगी) हा जखमी झाला. ही घटना बुधवारी (ता. 1) पहाटेच्या सुमारास घडली. त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. हॉटेलमधील रॉकी, लिंबोळे आणि अन्य १० ते १२ लोकांनी मारहाण केली. अशी नोंद एमआयडीसी पोलिसात झाली आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

□ शाळा न्यायाधिकरण सोलापुरातच राहणार : आमदार प्रणिती शिंदे

सोलापूर : सोलापुरातील शाळा न्यायाधिकरण बंद करण्याचा शिक्षण आणि क्रिडा विभागाचा निर्णय तूर्त स्थगीत करण्यात आला आहे. ही माहिती आ. प्रणिती शिंदे कार्यालयाच्यावतीनं देण्यात आली.

सोलापुरात उस्मानाबाद आणि नगर या जिल्ह्यांच शाळा न्यायाधिकरण गेली अनेकवर्ष सुरु आहे. मात्र अलिकडेच हे न्यायाधिकरण बंद करण्याचा आदेश निघाला होता. या संबंधात आ. प्रणिती शिंदे यांनी शिक्षण मंत्री श्रीमती वर्षा गायकवाड यांना पत्र देवून भेटून न्यायाधिकरण बंद न करण्याविषयी विनंती केली होती. सध्यस्थितीत १५० अपीलं या न्यायाधिकरणाकडे प्रलंबित आहेत.

तर रोज तिन्ही जिल्ह्यातून मिळून १५ वर अपिल दाखल होतात. शिक्षण मंत्री गायकवाड यांनी प्रणितींच्या पत्राची दखल घेवून हा निर्णय स्थगीत ठेवण्याबाबत संबंधीतांना आदेश दिले आहेत.

 

□ जुळे सोलापुरातील वैष्णवी प्लाझा समोरून दुचाकी लंपास

सोलापूर : जुळे सोलापूर येथील वैष्णवी प्लाझा समोरून एका शेतकऱ्यांची मोटरसायकल चोरून नेल्याची घटना दि.१० मे रोजी घडली. याप्रकरणी बाळासाहेब माणिकराव पाटील (वय-५०,रा.होटगी स्टेशन,तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर) यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

 

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

TAGGED: #laborer #Solapur #died #electric #shock #, #विजेचा #शॉक #सोलापूर #मजूर #मृत्यू #मोहोळ
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article महापालिका आयुक्ताचा केंद्राकडे बदलीसाठी अर्ज
Next Article Hardik Patel भाजपावर ‘टीका’ करणारे हार्दिक पटेल भाजपात ‘सामील’

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?