Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: तैमुरने केली गणपती बाप्पाची पूजा; हाताने साकारला बाप्पा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsटॉलीवुड

तैमुरने केली गणपती बाप्पाची पूजा; हाताने साकारला बाप्पा

Surajya Digital
Last updated: 2021/09/11 at 9:04 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : करिना कपूर आणि सैफ अली खानचा मुलगा तैमुर सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. अनेक वेळा त्याला ट्रोल करण्यात येतं. मात्र आज तैमुरचा एक वेगळाच फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत तो गणरायाची पूजा करताना दिसत आहे. इतकंच नाही तर तैमुरने स्वतःच्या हाताने बाप्पा साकारला आहे. मातीपासून त्याने सूंदर मूर्ती साकारली आहे. तसेच या फोटोत सैफ आणि करिना हे दोघेही दिसत आहेत.

करीना कपूरने शेअर केलेल्या या फोटोंवर सैफिनाच्या अनेक चाहत्यांनी कमेंट करत गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोमध्ये खास करून हात जोडलेल्या तैमूरने नेटकऱ्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. तर काही नेटकऱ्यांनी मात्र या फोटोंवरुनही धार्मिक कमेंट करत करीना आणि सैफवर निशाणा साधला आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

बॉलिवूडमधील चर्चेत असलेलं कपल म्हणजेच सैफ अली खान आणि करीना कपूरच्या घरीदेखील गणपती बाप्पाची पूजा पार पडली. नुकतचं धर्माबद्दल आपलं वक्तव्य मांडल्यामुळे चर्चेत आलेला सैफ अली खान बाप्पासमोर मात्र नतमस्तक झालेला दिसून आला.

करीना कपूरने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला काही फोटो शेअर करत चाहत्यांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. करीनाने शेअर केलेल्या फोटोत ती सैफ आणि तैमूर सोबत दिसतेय. यात सैफ आणि तैमूर गणपती बाप्पापुढे हात जोडून उभे असल्याचं दिसून येतंय. सोबतच करीनाने तैमूरने तयार केलेल्या रंगीत मातीच्या बाप्पाचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने खास कॅप्शन दिलंय. “माझ्या आयुष्यातील खास व्यक्तींसोबत आणि टीमच्या क्यूट रंगीत मातीच्या गणपतींसोबत गणेशोत्सव साजरा करत आहे.” असं कॅप्शन देत तिने चाहत्यांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

TAGGED: #Timur #worships #Ganapati #Bappa #realized #hand, #तैमुर #गणपती #पूजा #हाताने #साकारला #बाप्पा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापुरात १५० केंद्रांवर आज एकाच दिवशी २ लाख कोरोना लसींची मिळणार डोस, पुणे आणि सोलापूरची तुलना नको
Next Article साकीनाका बलात्कार प्रकरण पीडितेचा मृत्यू, आरोपीला 10 दिवसांची पोलीस कोठडी

Latest News

crime
मोर्शीत चाकूच्या धाकावर फायनान्स कर्मचाऱ्यांना लुटले
देश - विदेश June 26, 2025
देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा हृदय सत्कार
देश - विदेश June 26, 2025
उत्तराखंड : प्रवाशांनी भरलेली बस नदीत कोसळली, एकाचा मृत्यू तर अनेक जण बेपत्ता, बचावकार्य सुरु
देश - विदेश June 26, 2025
मेक्सिको : धार्मिक उत्सवादरम्यान गोळीबार,१२ जणांचा मृत्यू तर २० जखमी
देश - विदेश June 26, 2025
अमली पदार्थास नकार, भावी पिढीस आकार
महाराष्ट्र June 26, 2025
दहशतवादाचे समर्थन करणाऱ्यांना परिणाम भोगावे लागतील – राजनाथ सिंह
देश - विदेश June 26, 2025
छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त विविध मान्यवरांकडून विनम्र अभिवादन
महाराष्ट्र June 26, 2025
अहिल्यानगर : सारडा विद्यालयात विद्यार्थ्याने केली हत्या
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?