Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आयसीआयसीआय बँकेत 4.58 कोटींची फसवणूक, महिला मॅनेजरला अटक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

आयसीआयसीआय बँकेत 4.58 कोटींची फसवणूक, महिला मॅनेजरला अटक

admin
Last updated: 2025/06/06 at 8:19 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

जयपूर, ६ जून, (हिं.स.) : राजस्थानच्या कोटा शहरात आयसीआयसीआय

बँकेच्या महिला रिलेशनशिप मॅनेजर साक्षी गुप्ताने तब्बल ४ कोटी ५८ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. तिने ४१ ग्राहकांच्या ११० हून अधिक खात्यांमधून ही रक्कम अनधिकृतरित्या काढून शेअर बाजारात गुंतवली होती.

साक्षी गुप्ता ही फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांचे मोबाईल क्रमांक बदलत होती आणि त्या जागी तिच्या कुटुंबातील सदस्यांचे नंबर नोंदवत होती, जेणेकरून ओटीपी आणि व्यवहारांची माहिती मूळ खातेदारांपर्यंत पोहोचू नये.

तिने वैयक्तिक ३ लाख ४० हजारांचे कर्ज मंजूर करून घेतले, तसेच ३१ एफडी वेळेच्या आधीच बंद करून १ कोटी ३४ लाखांहून अधिक रक्कम स्वतःच्या खात्यात वळवली. तिने डिजिटल बँकिंग, इंस्टा किओस्क आणि चार ग्राहकांच्या डेबिट कार्डचा वापर करत व्यवहार केले आहेत.

या प्रकरणाची चौकशी सुरू असताना बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तिच्यावर संशय आला असता. तपासात हे स्पष्ट झाले की, तिने २०२० ते २०२३ दरम्यान ही फसवणूक केली असून, एका प्रकरणात ३ कोटी २२ लाख रुपये एका वरिष्ठ महिला ग्राहकाच्या खात्यातून गायब करण्यात आली होती.

साक्षी गुप्ताला ३१ मे रोजी अटक करण्यात आली आहे. तिच्या कुटुंबीयांचेही व्यवहार तपासाच्या केंद्रस्थानी असून, या फसवणुकीत आणखी कोणी सहभागी होते का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article नांदेड एक्स्प्रेसमध्ये दरोडा, झटापटीत डॉक्टर दाम्पत्य जखमी
Next Article शहरातील सांडपाण्यात सापडला कोरोना विषाणूचा अंश

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?