Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कारवाईने बॉलिवूडमध्ये खळबळ, अनुराग कश्यप व तापसी पन्नूच्या घरावर धाड
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsटॉलीवुड

कारवाईने बॉलिवूडमध्ये खळबळ, अनुराग कश्यप व तापसी पन्नूच्या घरावर धाड

Surajya Digital
Last updated: 2021/03/03 at 1:54 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

मुंबई : फिल्म दिग्दर्शक अनुराग कश्यप, विकास बहल आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्या घरावर आज धाड टाकण्यात आली आहे. या सर्वांच्या मुंबईतल्या घरावर ही कारवाई करण्यात आली आहे. फँटम फिल्म्स संदर्भात चौकशी केली जात आहे. मोठ्या प्रमाणात यांच्याकडून आयकर चोरी करण्यात आली, अशी शंका अधिकाऱ्यांना आहे. दरम्यान या प्रकरणात आणखी काही कलाकारांचे नाव समोर येऊ शकते.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

प्राप्तिकर विभागाच्या रडारवर आता बॉलिवूडकर असल्याचं पाहायला मिळतं आहे. इन्कम टॅक्स विभागाने बॉलिवूडमधील काही महत्त्वाच्या कलाकार आणि दिग्दर्शकांवर धाड टाकल्याची माहिती समोर येते आहे. सूत्रांच्या माहितीनुसार तापसी पन्नू, अनुराग कश्यप, विकास बहल यांच्या विविध ठिकाणांवर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला आहे. मुंबईतील विविध ठिकाणांवर इन्कम टॅक्स विभागाने धाड टाकल्याची माहिती समोर आली आहे. फँटम फिल्म्स संबंधित ही छापेमारी करण्यात आली आहे.

मुंबईसह पुण्यातही या कलाकारांची मालकीच्या असणाऱ्या ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली आहे. एकूण 22 ठिकाणी प्राप्तिकर विभागाने छापा टाकला आहे.

You Might Also Like

तमिळ अभिनेते माधन बॉब यांचे निधन

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

TAGGED: #Income-TaxDepartment #TapaseePannu #AnuragKashyap, #कारवाईने #बॉलिवूडमध्ये #खळबळ #अनुरागकश्यप #तापसीपन्नूच्या #घरावर #धाड
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article आसाम विधानसभा निवडणूक : प्रियांका गांधींनी चहाच्या मळ्यात खुडली पानं
Next Article “आई-बहिणीची थट्टा होणार असेल तर राष्ट्रपती राजवट हा एकच मार्ग”

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?