Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: जमियत उलेम-ए-हिंद कडून जातीय जनगणनेचे समर्थन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

जमियत उलेम-ए-हिंद कडून जातीय जनगणनेचे समर्थन

admin
Last updated: 2025/06/18 at 7:38 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली, 18 जून (हिं.स.) : देशात होणाऱ्या जातीनिहाय जनगणनेमुळे निष्पक्ष प्रशासन, योग्य धोरणनिर्मिती आणि संसाधनांचे समतोल वाटप सुनिश्चित होईल. त्यामुळे मुस्लिम धर्मियांनी जातीय जनगणनेत सहभागी व्हावे असे आवाहन जमियत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना महमूद मदनी यांनी केले आहे.

जातीनिहाय जनगणनेचे समर्थन करताना मौलाना मदनी म्हणाले की, जातीनिहाय जनगणना आता केवळ सरकारी औपचारिकता राहिलेली नाही, तर ती एक सामाजिक आणि राजकीय गरज बनली आहे. यातून मिळणारा डेटा आरक्षण धोरण, सामाजिक विकास योजना आणि कल्याणकारी लाभांच्या न्याय्य वाटपावर थेट परिणाम करेल. या संदर्भात, मौलाना मदनी यांनी देशातील सर्व मुस्लिमांना या जनगणना प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. प्रत्येक मुस्लिम कुटुंबाने त्यांची प्रचलित जात ओळख योग्यरित्या नोंदवली जाईल याची खात्री करावी.

जमियत उलेमा-ए-हिंदच्या स्थानिक युनिट्स, सर्व मुस्लिम संघटना, धार्मिक संस्था आणि समुदाय नेत्यांना सामान्य लोकांना जातीय जनगणनेबाबत मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले आहे. इस्लाम समानतेवर आधारित समाजाचे समर्थन करतो, परंतु भारतातील मुस्लिमांचा एक मोठा वर्ग सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे. त्यामुळे जातीय जनगणना इस्लामच्या विरोधात नसून व्यावहारिक गरत असल्याचेही मदनी यांनी स्पष्ट केले आहे.

जातीय जनगणनेत नैतिक आणि संवैधानिक कर्तव्य मानले पाहिजे आणि सर्वात वंचित घटकांना, विशेषतः मागासलेल्या आणि कमकुवत मुस्लिमांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आम्ही भारत सरकारकडे मागणी करतो की जातीवर आधारित जनगणना पारदर्शकता, निष्पक्षता आणि गांभीर्याने करावी आणि कोणत्याही समुदायाशी भेदभाव केला जाऊ नये असे मदनी म्हणालेत.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article भारतीय हवाई दलाला मिळणार ‘स्मार्ट वेपन’
Next Article ट्रम्प यांच्या पोस्टमुळे तेहरानमध्ये भीतीचं वातावरण, लोकांनी सोडले शहर

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?