Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सिनेमांपेक्षा सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या कंगनाने केले आणखी एक ट्वीट आणि पोस्ट, मोठ्या प्रमाणात ट्रोल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsटॉलीवुड

सिनेमांपेक्षा सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या कंगनाने केले आणखी एक ट्वीट आणि पोस्ट, मोठ्या प्रमाणात ट्रोल

Surajya Digital
Last updated: 2021/01/30 at 8:54 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

मुंबई : सिनेमांपेक्षा सोशल मीडियावर आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असलेली बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने पुन्हा एक वादग्रस्त ट्वीट आणि फेसबुक पोस्ट  केलं आहे. कंगनाने महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीला म्हणजेच ३० जानेवारी रोजी त्यांचा मारेकरी नथुराम गोडसे याच्या संदर्भात एक ट्वीट केलं. यानंतर सोशल मीडियावर कंगनाला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं.

कंगनाने नथुराम गोडसे याचे फोटो ट्वीट आणि फेसबुक  पोस्ट करत लिहिलं की, ‘प्रत्येक गोष्टीला तीन बाजू असतात. एक तुमची.. एक माझी आणि एक खरी. चांगली कथा सांगणारा कधीही बांधिल नसतो आणि तो काही लपवतही नाही. म्हणूनच आपली पुस्तकं निरुपयोगी आहेत. त्यात फक्त दिखावाच आहे.

या  फेसबुक पोस्ट आणि ट्वीटमध्ये कंगनाने एका प्रकारे महात्मा गांधी यांच्या मारेकऱ्याचं नथूराम गोडसे याचं समर्थन केलं आहे. यानंतर सोशल मीडिया यूजर्स तिच्यावर टीका करत आहेत आणि पुण्यतिथीला हे ट्वीट टाकल्याबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत तर विशेष म्हणजे काहींनी स्वागत केलंय. यामुळे आश्चर्यही व्यक्त केले जात आहे.

वर्क फ्रंटबद्दल बोलताना कंगना आता आगामी ‘थलावी’ चित्रपटात दिसणार आहे ज्यात ती जयललिता यांची भूमिका साकारत आहे. याशिवाय ‘धाकड’ चित्रपटामध्ये ती एक सिक्रेट सर्व्हिस एजंट आणि ‘तेजस’ चित्रपटामध्ये ती भारतीय वायुसेनेची पायलट म्हणून दिसणार आहे. या व्यतिरिक्त कंगनाने अलीकडेच आणखी एक चित्रपट साईन केला असून त्यामध्ये ती भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे.

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

TAGGED: #सिनेमांपेक्षा #सोशलमीडियावर #चर्चेतअसलेल्या #कंगनानेकेलेआणखीएकट्वीट #मोठ्याप्रमाणात #ट्रोल
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ‘नवीन कृषी कायद्यांमुळे मार्केट कमिट्यांच्या अधिकारांवर गदा’
Next Article महाराष्ट्रातील आणखी एका सहकारी बँकेचा परवाना रद्द, आर्थिक स्थिती बिकट

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?