Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पतीच्या आकस्मित निधनाने मंदिरा बेदीला धक्का; मुंबईत पार पडले अंत्यसंस्कार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsटॉलीवुड

पतीच्या आकस्मित निधनाने मंदिरा बेदीला धक्का; मुंबईत पार पडले अंत्यसंस्कार

Surajya Digital
Last updated: 2021/06/30 at 4:51 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : मुंबईत आज सिने दिग्दर्शक राज कौशल यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आज (बुधवारी) पहाटे सिने दिग्दर्शक आणि अभिनेत्री मंदिरा बेदीचे पती राज कौशल यांचं आकस्मित निधन झालं. त्यांच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. पतीच्या अचानक जाण्याने अभिनेत्री मंदिरा बेदीला मोठा धक्का बसला आहे. राज आणि मंदिरा यांचं 1999 साली लग्न झालं होतं. त्यांना दोन मुलं आहेत.

https://twitter.com/IamOnir/status/1410084586638372868?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1410084586638372868%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F

चित्रपट दिग्दर्शक ओनिर यांनी राज कौशल यांच्या निधनाची माहिती ट्विटरवर शेअर केली आहे. त्यांनी लिहिं आहे की, “आपण दिग्दर्शक आणि निर्माते राज कौशल यांना आज सकाळी गमावलं. अतिशय दु:खद. ते ‘माय ब्रदर निखिल’ या माझ्या पहिल्या चित्रपटाच्या निर्मात्यांपैकी एक होते. आमच्या व्हिजनवर विश्वास ठेवून पाठिंबा देणाऱ्यांपैकी ते एक होते. देश त्यांच्या आत्म्याला शांती देवो.”

राज कौशल यांच्या आकस्मित निधनाने मंदिरा बेदीला जबरदस्त धक्का बसलाय. राज कौशल यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे वृत्त आहे. अॅम्ब्युलन्समधून अंतिम संस्कारासाठी घेऊन जाताना मंदिरा बेदी ही राज कौशल यांच्या प्रेतासोबतच होती.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

https://twitter.com/anshulsunita7/status/1410194977334861833?s=19

पतीच्या आकस्मित निधनाने मंदिरा बेदी पूर्णपणे कोलमडून गेली असून तिला यातून सावरणं अवघड जातंय. मंदिराचा परिवार तिच्यासोबत आहे. राज कौशल यांनी अभिनेता म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यांनी आपल्या कारकिर्दीत ‘प्यार में कभी कभी’, ‘शादी का लड्डू’ आणि ‘अँथनी कौन है’ या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं होतं.

मंदिरा बेदी आणि राज कौशल यांची पहिली भेट 1966 मध्ये मुकुल आनंद यांच्या घरात झाली होती. मंदिरा तिथे ऑडिशन देण्यासाठी गेली होती तर राज कौशल हे मुकुल आनंद यांचे असिस्टंट म्हणून काम करत होते. तिथूनच त्यांच्या नात्याला सुरुवात झाला. मंदिरा बेदी आणि राज कौशल यांनी 14 फेब्रुवारी 1999 रोजी लग्न केलं.

https://twitter.com/SurajyaDigital/status/1409862772821684228?s=19

You Might Also Like

तमिळ अभिनेते माधन बॉब यांचे निधन

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

TAGGED: #MandiraBedi #shocked #bysudden #death #husband #funeral #Mumbai, #पतीच्या #आकस्मित #निधनाने #मंदिराबेदीला #धक्का #मुंबईत #अंत्यसंस्कार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article महाराष्ट्रातील तरुणाला धर्मांतर प्रकरणात उत्तरप्रदेशात अटक, पंतप्रधान मोदींनी केले होते कौतुक
Next Article शरद पवार हे साडेतीन जिल्ह्याचे स्वामी, मला संस्कार शिकवण्याची गरज नाही

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?