Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ‘या’ देशात एकही मच्छर, साप किंवा सरपटणारे प्राणी सापडणार नाही
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot News

‘या’ देशात एकही मच्छर, साप किंवा सरपटणारे प्राणी सापडणार नाही

Surajya Digital
Last updated: 2021/06/04 at 10:36 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : भारतात प्रत्येकाची संध्याकाळ मच्छरांच्या दहशतीत जाते. पण तुम्हाला माहित आहे का की, जगात असाही एक देश आहे जिथे एकही मच्छर नाही. उत्तर अटलांटिक महासागराजवळ वसलेलं आईसलँड देशाची लोकसंख्या कमी असून तेथे केवळ 1300 प्रजातीचे जीव आढळतात. येथे एकही मच्छर सापडणार नाही. संशोधनानुसार आईसलँडमध्ये पाणी एका जागेवर स्थिर नसते. 38 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान खाली जातं. त्यामुळे डासांची अंडी जगू शकत नाहीत. थंड तापमानामुळे आईसलँडमध्ये साप किंवा सरपटणारे प्राणी देखील आढळत नाहीत. याठिकाणी आढळलेला एक डास आइसलँडिक इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरल हिस्ट्री या प्रयोगशाळेमध्ये संरक्षित ठेवण्यात आलेला आहे.

रणजितसिंह डिसले गुरुजींची कमाल, मोठी जबाबदारी मिळाली, उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छाhttps://t.co/HwrsP8REBD

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 3, 2021

जगातील अनेक देशांमध्ये डासांची दहशत आहे. भारतात तर आपल्या प्रत्येकाची संध्याकाळ डासांच्या दहशतीखालीच असते. डासांमुळे पसरणारे आजार भारतातच अधिक आहेत. पण जगात असे काही देश आहेत जिथे एकही मच्छर शोधून सापडणार नाही.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

उत्तर अटलांटिक महासागराजवळ वसलेलं आईसलँड या देशाची लोकसंख्या अतिशय कमी आहे. या ठिकाणी 1300 प्रजातीचे जीव आढळतात. मात्र यात मच्छर सापडत नाहीत.

ट्विटरवर व्हेरिफिकेशन प्रक्रिया पुन्हा सुरू, असे करा व्हेरिफिकेशन https://t.co/cVQrnjTlIk

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 3, 2021

आईसलँडच्या शेजारीच असलेल्या ग्रीनलँड, स्कॉटलँड, डेन्मार्क या देशांमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात मच्छर सापडतात. आईसलँडमध्ये मच्छर न सापडणं हा संशोधनाचा विषय बनलेला आहे. संशोधनात असं लक्षात आलं आहे की,आईसलँडमध्ये पाणी एका जागेवर स्थिर राहत नाही. त्यामुळे डासांची अंडी जगू शकत नाहीत. डासांची अंडी जगण्यासाठी स्थिर पाण्याची आवश्यकता असते.  आईसलँडमध्ये -38 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान खाली जातं. त्यामुळे पाणी गोठतं आणि म्हणूनच इथे डास जगू शकत नाहीत. एका संशोधनानुसार आइसलँडची माती आणि पाणी यांच्या रासायनिक रचनेमुळे मच्छर याठिकाणी जगणं अशक्य आहे.

भारतातील लोकांचं 'कंडोम' वापरण्याचं प्रमाण कमी, अहवालातील धक्कादायक खुलासेhttps://t.co/tVJ9YE3Sx7

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 3, 2021

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

TAGGED: #Nomosquitoes #Snakes #reptiles #found #country, #देशात #एकहीमच्छर #साप #सरपटणारेप्राणी #सापडणारनाही
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर शहरातील सर्व दुकाने चालू, अशी आहे नियमावली
Next Article ‘श्री पांडुरंग’ कारखान्याने उभारला हवेतून ऑक्सिजन निर्माण करणारा प्रकल्प

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?