Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोन्याचा डोंगर सापडला; लोकांची सोनं लुटण्यासाठी गर्दी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot News

सोन्याचा डोंगर सापडला; लोकांची सोनं लुटण्यासाठी गर्दी

Surajya Digital
Last updated: 2021/03/07 at 11:09 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

काँगो : आफ्रिकेच्या काँगो देशात सोन्याचा डोंगर सापडला आहे. तिथे सोनं लुटण्यासाठी लोकांनी गर्दी केली आहे. याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पत्रकार अहमद अल्गोहबारी यांनी हा व्हिडिओ शेअर केला. दरम्यान, सोन्याची लूट करण्यासाठी प्रचंड गर्दी वाढल्यानंतर खाणकाम करण्यास त्वरित बंदी घालण्यात आली.

सोने हे एक मौल्यवान धातू आहे. वाढत्या किमतींमुळे एकीकडे सोने-चांदी घेणं लोकांसाठी अवघड जाये आणि दुसरीकडे दिवसागणिक सोन्याची क्रेझही वाढत आहे. अशा परिस्थितीत फुकट सोने मिळाल्यास काय कराल? ऐकून आश्चर्य वाटलं ना, पण हे खरं आहे. सोने मोफत मिळवण्याची संधी कोणीच गमावणार नाही. आफ्रिकेच्या काँगोमध्येही असेच घडले आहे, जेथे ‘सोन्याचा डोंगर’ सापडला आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

काँगोच्या डोंगरावरून सोने खोदण्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करत पत्रकार अहमद अल्गोहबारी यांनी लिहिले आहे की, सोन्यानं भरलेला डोंगर पाहून काँगोच्या ग्रामस्थांना धक्का बसला. मध्य आफ्रिकेच्या कॉंगोमध्ये एक डोंगर सापडला आहे, ज्यामध्ये 60 ते 90 टक्के सोने असल्याचे सांगितले जात आहे.

स्थानिक लोकांना या डोंगराची माहिती मिळताच हजारो ग्रामस्थांनी सोने लुटण्यासाठी धाव घेतलीय. डोंगरावर सोन्याच्या प्रचंड गर्दीनंतर खाणकाम करण्यास थोडक्यात बंदी घातली होती. काँगो देशाच्या बर्‍याच भागात सोन्याचे अस्तित्व आहे. अशा परिस्थितीत तेथे सोन्याचे खाण असणे ही सामान्य बाब आहे. सोन्याची लूट करण्यासाठी प्रचंड गर्दी वाढल्यानंतर खाणकाम करण्यास त्वरित बंदी घालण्यात आली आहे, जेणेकरून लोक नोंदणीनंतरच खाणकाम करू शकतील.

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

TAGGED: #Mountain #Gold #Found #CongoCentral, #सोन्याचा #डोंगर #सापडला #लोकांची #सोनं #लुटण्यासाठी #गर्दी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article प्लॅनेटने साजरा केला ‘जागतिक महिला दिन’
Next Article नाराज काँग्रेस बाहेर पडेल; भाजपा महाराष्ट्रात सत्तेवर येईल

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?