Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मुकेश अंबानी जगातल्या टॉपटेन श्रीमंतांच्या यादीतून आऊट
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsअर्थाअर्थ

मुकेश अंबानी जगातल्या टॉपटेन श्रीमंतांच्या यादीतून आऊट

Surajya Digital
Last updated: 2020/12/27 at 3:10 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

नवी दिल्ली : जगातील टॉप टेन श्रीमंतांच्या यादीतून मुकेश अंबानी आता बाहेर पडले आहेत. ब्लुमबर्गच्या या आधीच्या यादीत मुकेश अंबानी चौथ्या क्रमांकावर होते. आता मात्र या यादीत ते आऊट होऊन अकराव्या क्रमांकावर गेले आहेत.

मुकेश अंबानींची एकूण मालमत्ता या वर्षी 6 लाख 62 हजार कोटी रूपये होती ती आता 5 लाख 63 हजार कोटींवर आली आहे. त्यामुळे ते आता अकराव्या क्रमांकावर गेले आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

ओरॅकल कार्पोरशनचे लॅरी एलिसन यांनी या यादीत दहाव्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर मध्ये झालेल्या घसरणीमुळे अंबानी यांचे हे स्थान घटले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर 2369 रूपये या विक्रमी उंचीवर गेला होता, पण त्यात आता 16 टक्के घट झाली आहे.

मुकेश अंबानी यांनी फ्युचर ग्रुप विकत घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर रिलायन्सच्या शेअरच्या भावात विक्रमी वाढ झाली होती. त्यानंतर ऍमेझॉन कंपनीने रिलायन्सच्या फ्युचर ग्रुप विकत घेण्याच्या निर्णयाला कायदेशीर आव्हान दिले आहे.

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

TAGGED: #मुकेशअंबानी #जगातल्या #टॉपटेन #श्रीमंतांच्या #यादीतून #आऊट
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article क्रिकेटर शोएब अख्तरचे भारताविषयी वादग्रस्त विधान
Next Article पंढरपूरच्या पोटनिवडणुकीसाठी पार्थ पवारांच्या नावाची चर्चा, दुजोरा नाही

Latest News

महाराष्ट्रासह १६ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा
महाराष्ट्र June 16, 2025
मोदी सरकारने ११ वर्षांत देशाच्या सीमेसह अर्थव्यवस्था मजबूत केली – प्रविण दरेकर
महाराष्ट्र June 16, 2025
शाळा हे संस्कार घडविणारे मंदिर – उपमुख्यमंत्री शिंदे
महाराष्ट्र June 16, 2025
सरकारी योजनांचे दरवाजे ५५० भटके विमुक्तांना खुले
महाराष्ट्र June 16, 2025
विद्यार्थ्यांनी आवडीच्या विषयामध्ये करिअर करावे- आ. संग्राम जगताप
Top News June 16, 2025
राज्यातील धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे – उपसभापती नीलम गोऱ्हे
महाराष्ट्र June 16, 2025
पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान
देश - विदेश June 16, 2025
इराणमध्ये अडकले १५०० भारतीय विद्यार्थी, सरकार आणणार मायदेशी
देश - विदेश June 16, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?