Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मराठी दिग्दर्शक निशिकांत कामत यांचे निधन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsटॉलीवुड

मराठी दिग्दर्शक निशिकांत कामत यांचे निधन

Surajya Digital
Last updated: 2020/08/17 at 11:11 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

हैदराबाद : मराठी चित्रपट क्षेत्रापासून करिअरची सुरुवात करणारा आणि अनेक नाटकं, सवाई गाजवणारा निशिकांत कामत ( वय 50) यांचे निधन झाले आहे. निशिकांत कामत यांना लिव्हर अर्थात यकृताशी संबंधित आजारामुळे त्रास होता. त्यामुळे त्यांना 11 ऑगस्टपासून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

निशिकांत कामत याचा 2020 मध्ये नवा चित्रपट येणार आहे. सध्या त्याची तयारी सुरू आहे. दिग्दर्शनाबरोबरच निशिकांत कामतने अनेक चित्रपटांमध्ये अभिनयही केला आहे.  याचे आज  निधन झाले.  हैदराबादमधील ‘एआयजी रुग्णालयात त्याने अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून निशिकांत कामत याच्यावर लिव्हर अर्थात यकृताशी संबंधित आजारामुळे हैदराबादमधील गच्चीबोली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. निशिकांत कामत यांना 31 जुलैला ताप आणि थकवा आल्याने एआयजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

दिग्दर्शक निशिकांत कामत याने मराठी चित्रपट डोबिंवली फास्टपासून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे. डोबिंवली फास्ट या चित्रपट प्रेक्षकांनी खूप पसंत केलं. त्यानंतर 2008 मध्ये ‘मुंबई मेरी जान’ या चित्रपटातही त्याचं काम पाहायला मिळालं. ‘डोंबिवली फास्ट’, ‘दृश्यम’, ‘लय भारी’ यासारख्या सुपरहिट सिनेमांचे दिग्दर्शन निशिकांत कामत यांनी केले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील दृश्यम हा चित्रपट त्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा पैलू ठरला. या चित्रपटामुळे त्याचं खूप कौतुक केलं. अजय देवगन, तब्बू यांसारख्या मोठ्या कलाकारांसह केलेला या चित्रपटाने अनेक पुरस्कार पटकावले.

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

TAGGED: #दिग्दर्शक #निशिकांतकामत #निधन
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सुधाकरपंत परिचारकांवर पुण्यात उपचार; आजोबा कोरोनामुक्त होण्यासाठी नातवाची भावनिक पोस्ट
Next Article सांगलीत पाणी पातळी वाढण्याचा धोका; नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी जावे, महापालिकेच्या सूचना

Latest News

इस्रायलने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने ट्रम्प प्रचंड नाराज
देश - विदेश June 24, 2025
शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण
महाराष्ट्र June 24, 2025
फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी
राजकारण June 24, 2025
महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी – राज्यपाल
महाराष्ट्र June 24, 2025
नीरज चोप्रा ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक स्पर्धेत विजयासाठी प्रमुख दावेदार
देश - विदेश June 24, 2025
दाक्षिणात्य अभिनेता श्रीकांतला अंमली पदार्थ प्रकरणी अटक
देश - विदेश June 24, 2025
भारतीयांचे रक्त सांडणाऱ्यांना माफ केले जाणार नाही – पंतप्रधान मोदी
देश - विदेश June 24, 2025
crime
सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक
सोलापूर June 24, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?