Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: एटीएम कार्डची गरज नाही, मोबाईलद्वारेच काढता येणार पैसै
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot NewsTechनिकअर्थाअर्थ

एटीएम कार्डची गरज नाही, मोबाईलद्वारेच काढता येणार पैसै

Surajya Digital
Last updated: 2021/04/02 at 1:35 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : भारतात ATM कार्डविना ATM मशीनमधून पैसे काढण्याची सुविधा येणार आहे. ATM मधून पैसे काढण्यासाठी UPI आयडी गरजेचे आहे. UPI पेमेंट ॲपच्या माध्यमातून ATM मधून पैसे काढता येतील. उदाहरणार्थ BHIM, PayTM, गूगल पे या UPI ॲपचा वापर ATM मधून पैसे काढण्यासाठी होणार आहे. यासाठी ICCW म्हणजेच इंट्रोपरेबल कार्डलेस कॅश विड्रॉल सोल्यूशन लॉन्च केले आहे. या माध्यमातून UPI च्या माध्यमातून ATM मधून पैसे काढता येतील.

देशात बँकिंग क्षेत्रात रोज अनेक बदल होत आहेत. तंत्रज्ञानाच्या जोरावर बँकिंग व्यवहार रोज साधा आणि सोपा होत चालला आहे. यापूर्वी बँक अकाऊंटमधून पैसे काढायचे असतील तर एटीएम किंवा बँकेत प्रत्यक्ष जाऊन पैसे काढावे लागायचे. एटीएममधून पैसे काढायचे असतील तर एटीएम मशीनवर जाऊन ते आधी स्वाईप करावे लागायचे. मात्र, आता एटीएम कार्ड नसले तरी एटीएम मशीनमधून पैसे काढता येणार आहेत.

सुरुवातीला ही अशक्य असणारी गोष्ट आहे असे वाटेल. मात्र, भारतात सध्या एटीएम कार्डविना एटीएम मशीनमधून पैसे काढण्याची सुविधा येणार आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

यानंतर आता जवळच्या फोनमध्ये असलेल्या यूपीआय अ‌ॅपच्या माध्यमातून एटीएममधून पैसे काढता येतील.

मिळालेल्या माहितीनुसार एटीएम मशीनमधून पैसे काढण्यासाठी यूपीआय आयडी असणे गरजेचे आहे. यूपीआय पेमेंट अ‌ॅपच्या माध्यमातून कोणत्याही एटीएम मशीमधून पैसे काढता येतील. उदाहरण सांगयचं झालं तर BHIM, PayTM किंवा गूगल पे या यूपीआय अ‌ॅपचा वापर एटीएममधून पैसे काढण्यासाठी होणार आहे. त्यासाठी एटीएम मशीनमध्ये अपग्रेडेशन केले जात आहे. एटीएम तयार करणारी कंपनी एनसीआर कॉर्पोरेशनने सांगितल्याप्रमाणे त्यांनी ICCW म्हणजेच इंट्रोपरेबल कार्डलेस कॅश विदड्रॉवल सोल्यूशन लॉन्च केले आहे. या प्रणालीच्या माध्यमातून यूपीआईच्या माध्यमातून एटीएममधून पैसे काढता येतील. यूनियन बँकेने एनसीआरमध्ये अशा प्रकारची सुविधा असणारे काही खास एटीएम इन्स्टॉल करणे सुरु केले आहे. बँकेने आतापर्यंत 1500 पेक्षा जास्त एटीएम अपग्रेड केले आहेत.

एटीएममधून कोणत्याही कार्डशिवाय पैसे काढायचे असतील तर त्यासाठी आधी यूपीआय आयडी आणि कोणतेही यूपीआय अ‌ॅप असणे गरजेचे आहे. अपग्रेड केलेल्या एटीएममधून कार्डशिवाय पैसे काढायचे असतील तर त्यासाठी आधी एटीएम मशीनकडे जावे लागेल. त्यानंतर यूपीआय अ‌ॅप्लिकेशनच्या माध्यमातून एटीएमवर असलेला क्यूआर कोड स्कॅन करावा लागेल. त्यानंतर फोनद्वारे कमांड दिल्यानंतर एटीएम मशीममधून पैसे निघतील आणि तुमच्या बँक अकाऊंटमधून पैसे कापले जातील.

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

TAGGED: #NoATM #card #required #money #withdrawn #through #mobile, #एटीएम #कार्डची #गरजनाही #मोबाईलद्वारेच #काढता #येणारपैसै
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अल्पवयीन मुलीकडे बघून अश्लील हावभाव, आरोपीला 3 वर्षे सक्तमजुरी शिक्षा
Next Article 350 प्रवाशांच्या ट्रेनला अपघात, 36 जणांचा मृत्यू

Latest News

सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
देश - विदेश August 18, 2025
‘द बंगाल फाइल्स’वरून विवेक अग्निहोत्रींविरुद्ध नवा एफआयआर
देश - विदेश August 18, 2025
त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरक्षारक्षकांकडून भाविकांना मारहाण
महाराष्ट्र August 18, 2025
सोलापुरात डीजेमुक्त गणेश मंडळांना विशेष बक्षीस
सोलापूर August 18, 2025
शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष; महाडीबीटी पोर्टलमुळे लाभार्थी वंचित
सोलापूर August 18, 2025
सोलापुरात जिल्हा परिषदेची दोन एकरांची फाईल गायब
सोलापूर August 18, 2025
बिहारचा औंठा-सिमारिया ६ पदरी पूल पूर्ण; २२ ऑगस्टला पंतप्रधान करतील उद्घाटन
देश - विदेश August 18, 2025
वंदे भारतला जोडणार चार डबे; ३१२ प्रवाशांना अतिरिक्त सुविधा
सोलापूर August 18, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?