Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: एका मोबाईल नंबरवरून संपूर्ण कुटुंबासाठी बनवू शकता ‘आधार कार्ड’
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot NewsTechनिक

एका मोबाईल नंबरवरून संपूर्ण कुटुंबासाठी बनवू शकता ‘आधार कार्ड’

Surajya Digital
Last updated: 2021/01/14 at 9:44 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : तुम्हालाही एटीएमसारखे पीव्हीसी आधार कार्ड बनवायचे असतील तर आता यासाठी तुम्हाला वेगवेगळे मोबाइल नंबर देण्याची गरज नाही. आधारच्या अधिकृत वेबसाईटने ट्विटद्वारे याची माहिती दिली.

UIDAI ने गेल्या वर्षी ही सुविधा सुरू केली होती. आता एक नवीन सुविधा सुरू करण्यात आलीय. ज्या अंतर्गत संपूर्ण कुटुंबासाठी एटीएमसारखे आधार कार्ड बनविण्यासाठी आपल्याला वेगवेगळे मोबाईल नंबर देण्याची आवश्यकता नाही. केवळ एका मोबाईल नंबरवरून आपण आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी असे आधार कार्ड बनवू शकता. UIDAI ने ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे.

आधारमध्ये नोंदविलेले मोबाईल नंबर विचारात न घेता या सुविधेचा लाभ घेण्यासाठी कोणताही मोबाईल नंबर वापरून कोणत्याही ओटीपीची मागणी करू शकतो. याअंतर्गत केवळ एक व्यक्ती संपूर्ण कुटुंबासाठी आधार पीव्हीसी कार्ड ऑनलाईन ऑर्डर करू शकते.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

जर तुम्हाला या सुविधेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला फक्त 50 रुपये खर्च करावे लागतील. या सुविधेसाठी UIDAIने केवळ 50 रुपये शुल्क आकारले आहे, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा होईल. या कार्डचे वैशिष्ट्य म्हणजे ते पूर्वीपेक्षा लहान आहे आणि अगदी एटीएम किंवा डेबिट कार्डसारखे आहे. जेणेकरून आपण ते सहजपणे आपल्या पाकिटात ठेवू शकता. आपण या सुविधेचा लाभ ऑनलाईन घेऊ शकता.

* अशी आहे प्रक्रिया

अशा प्रकारे प्रक्रिया पूर्ण होईल आपणाससुद्धा घरी बसून पीव्हीसी बनलेले आधार कार्ड मिळवायचे असेल तर आपल्याला काही सोप्या टप्प्यांचे पालन करावे लागेल. सर्व प्रथम आपल्याला UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. तेथे माझा आधार नावाच्या विभागात क्लिक करून आपल्याला नवीन आधार कार्ड ऑर्डर करावे लागेल. यानंतर आपण आपला 12 अंकी आधार क्रमांक प्रविष्ट करा. नंबर भरल्यानंतर, सुरक्षा कोड भरा, कॅप्चा योग्यरित्या भरा आणि सेंट ओटीपी वर क्लिक करा. नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ओटीपी येईल. हे ओटीपी जोडल्यास पीव्हीसीसह आपले आधार कार्ड प्राप्त होईल. त्यानंतर 50 रुपयांचे पेमेंट ऑनलाईन जमा करावे लागेल. पेमेंट प्रक्रिया पूर्ण होताच, आपला नवीन आधार 5 दिवसांत आपल्या घरी पोहोचेल.

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

TAGGED: #एकामोबाईल #नंबरवरून #संपूर्णकुटुंबासाठी #बनवूशकता #आधारकार्ड
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article नोटीस परियड पूर्ण न करता कंपनी सोडताय? तर भरावा लागेल १८ टक्के जीएसटी
Next Article हिंदू मुलीच्या वैद्यकीय शिक्षणासाठी मुस्लिम समाजातर्फे आर्थिक मदत

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?