Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ‘पंचायत ४’ ची रिलीज डेट जाहीर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot News

‘पंचायत ४’ ची रिलीज डेट जाहीर

admin
Last updated: 2025/04/03 at 5:10 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

मुंबई, 3 एप्रिल (हिं.स.)।’पंचायत’ वेबसीरिजचा चौथा सीझन अर्थात ‘पंचायत ४’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पंचायत वेबसीरिजचे आधीचे तीनही सीझन चांगलेच गाजले.त्यानंतर आता नुकतीच प्राइम व्हिडीओने ‘पंचायत ४’च्या रिलीज डेटची घोषणा केली आहे. एका खास प्रमोशनल व्हिडीओच्या माध्यमातून ‘पंचायत ४’ची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.

पंचायत ४’ची रिलीज डेट नुकतीच सोशल मीडियावर जाहीर करण्यात आलीय. यामध्ये एक प्रमोशनल व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून दिसतं की ‘पंचायत’च्या पहिल्या सीझनला रिलीज होऊन पाच वर्ष झाली आहेत. त्यानंतर ‘पंचायत’ ऑफिसमध्ये सचिवजींची एन्ट्री होते. ‘पंचायत’ वेबसीरिजचे जे मीम व्हायरल झाले आहेत त्याबद्दल चर्चा होते. आणि शेवटी ‘पंचायत ४’ची रिलीज डेट दिसते. २ जुलैला प्राइम व्हिडीओवर ‘पंचायत ४’ रिलीज होणार आहे. हे समजताच सर्वांना आनंद झाला आहे.

‘पंचायत ३’मध्ये शेवटी दिसलं की प्रधानजी गोळी लागल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दिसतात. तर दुसरीकडे सचिवजी, विकास आणि प्रल्हादचा विधायक, भूषणसोबत जोरदार राडा होतो. शेवटी सर्वजण पोलीस चौकीत खाली बसलेले दिसतात. आता पुढे कथानक कोणतं वळण घेणार, प्रधानजी या हल्ल्यातून सुखरुप वाचतात का, सचिवजी आणि रिंकीचं लग्न होईल का, अशा प्रश्नांची उत्तरं ‘पंचायत ४’मधून मिळतील. यासाठी प्रेक्षकांना २ जुलैपर्यंत वाट पहावी लागेल.

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कर्ली नदीच्या ९५ किमी पट्ट्यातील गाळ काढणार – आ. निलेश राणे
Next Article अवधान लघुपटाचे चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

Latest News

ग्रुपने लालपरी बुक करा; कमी तिकिटात विठ्ठल दर्शनाला जा
महाराष्ट्र June 20, 2025
राहुल गांधींना मिळाला नवा सरकारी बंगला
महाराष्ट्र June 20, 2025
आदिवासी समाजाच्या गावात १७ प्रकारच्या योजना राबविणार – मुख्यमंत्री
महाराष्ट्र June 20, 2025
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धरणगावात ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन
महाराष्ट्र June 20, 2025
अफगाणिस्तानच्या पश्चिम भागात ४.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप
महाराष्ट्र June 20, 2025
शासकीय अधिकाऱ्यांनी मनात अपेक्षा न ठेवता काम करावे – हसन मुश्रीफ
देश - विदेश June 20, 2025
पंढरपूरातील चंद्रभागा नदीत बुडून एका तरुणाचा मृत्यू
सोलापूर June 20, 2025
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आघाडीचा लवकरच निर्णय – शरद पवार
राजकारण June 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?