Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ‘मिशन इम्पॉसिबल 7’ मध्ये दिसणार टॉम क्रूजसोबत प्रभास ?
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsटॉलीवुड

‘मिशन इम्पॉसिबल 7’ मध्ये दिसणार टॉम क्रूजसोबत प्रभास ?

Surajya Digital
Last updated: 2021/05/27 at 6:26 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मुंबई : भारतातील आणखी एका स्टारची एन्ट्री बॉलिवूडमध्ये होणार आहे. ‘मिशन इम्पॉसिबल 7’ चित्रपटात प्रभास मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा होती. सिनेमाचे दिग्दर्शक क्रिस्टोफर मॅक्वेरी यांनी यावर प्रतिक्रिया दिलीय. एका चाहत्याने ट्वीटरवर क्रिस्टोफर यांना प्रश्न विचारला की भारतात सोशल मीडियावर मिशन इम्पॉसिबल 7 या मध्ये प्रभास दिसणार असल्याची चर्चा आहे. हे खरंय का? यावर उत्तर देत क्रिस्टोफर म्हणाले की, ‘प्रभास हा अतिशय टॅलेंटेड अभिनेता आहे. पण आम्ही भेटलो नाही.

https://twitter.com/SurajyaDigital/status/1397894747885170690?s=19

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अभिनेता प्रभास हॉलिवूडच्या टॉम क्रूजसोबत स्क्रिन शेअर करणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. एका व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये टॉम क्रूजच्या ‘मिशन इम्पॉसिबल 7’मध्ये प्रभास मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे सर्वांचा  लाडका ‘बाहुबली’ फेम प्रभास हॉलिवूडमध्ये जाणार आसल्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

https://twitter.com/Princes48677134/status/1397171227098112010?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1397171227098112010%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fd-1127540532458375546.ampproject.net%2F2105150310000%2Fframe.html

परंतू प्रभास आणि ‘MI-7’चित्रपटाच्या टीमकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. दिग्दर्शक क्रिस्टोफर मॅकक्वेरी यांनी पुढील म्हणजे ‘मिशन इम्पॉसिबलच्या सातव्या भागासाठी प्रभासशी संपर्क साधला असल्याचं सांगितलं जात आहे. क्रिस्टोफर मॅकक्वेरी  आणि प्रभासची ओळख ‘राधे’ चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान झाली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

https://twitter.com/SurajyaDigital/status/1397866424438198272?s=19

मॅक्वॅरीने ‘बाहुबली’ अभिनेत्याला ही कथा सांगितली आणि त्याने त्यासाठी आपली संमती दिली असल्याचं समोर येत आहे.  मिशन इम्पॉसिबल एक लोकप्रिय हेरगिरी अ‍ॅक्शन फिल्म असून चित्रपटाचा सातवा भाग लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यामध्ये टॉम क्रूज शिवाय सायमन पेग, एलेक बाल्डविन, वॅनेसा किर्बी आणि रेबेका फर्ग्यूसन दिसणार आहेत.

https://twitter.com/SurajyaDigital/status/1397858405872635906?s=19

चर्चा खरी मानाल तर ‘मिशन इम्पॉसिबल’च्या दोन पार्टचे दिग्दर्शन केलेले दिग्गज दिग्दर्शक क्रिस्टोफर मॅकक्वेरी यांनी या फ्रेंचाइजीच्या 7 व्या पार्टसाठी प्रभासशी संपर्क साधला आहे. मॅकक्वेरी यांनी प्रभासला या सिनेमात एक महत्त्वाची भूमिका देऊ केली आहे. क्रिस्टोफर मॅकक्वेरी आणि प्रभास यांच्यात चर्चा झाली. प्रभास ‘राधे-श्याम’ सिनेमासाठी इटलीत असताना ही भेट झाल्याचे कळतेय. अर्थात अद्याप या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

https://twitter.com/SurajyaDigital/status/1397854366418182145?s=19

आता प्रभासची कंपनी यूव्ही क्रिएशन्स ‘राधे-श्याम’ हा चित्रपट घेऊन येत आहे. या चित्रपटात प्रभास आणि पूजा हेगडे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण युरोपमध्ये झाले असून 30 जुलै रोजी चित्रपट रिलीज होणार आहे. साहजिकच या चित्रपटाकडून मोठ्या आशा आहेत. राधा कृष्ण कुमार यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात प्रभास लव्हर बॉयची भूमिका साकारत आहे.

चारवेळा पंतप्रधानांनी भेट नाकारली, पूर्वी चाळीस वेळा भेट दिली, का सांगत नाहीत ? https://t.co/QNNOkO2Ljm

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 27, 2021

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

TAGGED: #Prabhas #TomCruise #MissionImpossible7, #मिशनइम्पॉसिबल7 #दिसणार #टॉमक्रूजसोबत #प्रभास
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article फुगे बांधून कुत्र्याला हवेत उडवलं; युट्यूबरला अटक
Next Article सोलापुरात पर्यावरण दिनापासून ‘माझे रोप, माझी जबाबदारी’ अभियान

Latest News

नाशिकमधील उबाठा गटाच्या चार माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
महाराष्ट्र June 17, 2025
भारतीयांनी तेहरान सोडून सुरक्षित ठिकाणी जावे
महाराष्ट्र June 17, 2025
कर्नाटक हायकोर्टाची आरसीबी, केएससीएला नोटीस
देश - विदेश June 17, 2025
आषाढी एकादशीच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण
महाराष्ट्र June 17, 2025
शिक्षकांना कॅशलेस मेडिक्लेम योजना लागू करण्याची मागणी
महाराष्ट्र June 17, 2025
कोलकाता : एअर इंडियाच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
देश - विदेश June 17, 2025
राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे राजकीय पक्ष व हितसंबंधांच्या पलीकडील – उपराष्ट्रपती
सोलापूर June 17, 2025
सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात 50 टक्के पाणीसाठा
सोलापूर June 17, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?