Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर : कलाकेंद्रावर छापा; नऊ जण अटकेत; १३ महिलांची सुधारगृहात रवानगी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

सोलापूर : कलाकेंद्रावर छापा; नऊ जण अटकेत; १३ महिलांची सुधारगृहात रवानगी

admin
Last updated: 2025/05/04 at 4:10 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर, 4 मे (हिं.स.)।

आर्थिक फायद्यासाठी परजिल्ह्यातील महिलांना कलाकेंद्रात आणून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करणाऱ्या परिते (ता.माढा) येथील साई कलाकेंद्रावर धाड टाकून पाच पुरुष आणि चार महिला अशा नऊ जणांना अटक केली आहे. आरोपी कलाकेंद्रात १३ महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेत होते. त्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. चार महिलांना न्यायालयीन कोठडी पाच पुरुषांना पोलिस कोठडी दिली आहे.

याप्रकरणी राजकुमार प्रभाकर पवार (रा. परिते ता. माढा), धीरज बाजीराव चौंधे (रा. टेंभुर्णी), दादाराव चव्हाण (रा.परिते), रोहन श्रीकृष्ण चव्हाण, सचिन नवनाथ सावंत (रा.परितेवाडी) कविता लाला पवार (रा.टेंभुर्णी), रमा मधुकर शिंदे (रा.नागझरी, जि.बीड), शारदा भिवा चंदनकर (रा.मोडनिंब) रिजवान दिलावर शेख (रा.खंडाळी जि. लातूर) यांना अटक केली आहे. पंढरपूरच्या परिविक्षाधीन आयपीएस अंजनाकृष्णा व्ही. एस. व टेंभुर्णीचे पोलिस निरीक्षक नारायण पवार यांच्या पथकाने कारवाई केली.

You Might Also Like

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर कृउबा : समर्थकांचा झालेला पराभव नेत्यांच्या जिव्हारी
Next Article सोलापूर विद्यापीठ : पेपर देता न आलेल्या विद्यार्थ्यांची स्वतंत्र परीक्षा

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?