Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: रेल्वे लाईन क्रॉस करताना भीषण अपघात, जागीच 17 जणांचा मृत्यू तर 30 जखमी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot News

रेल्वे लाईन क्रॉस करताना भीषण अपघात, जागीच 17 जणांचा मृत्यू तर 30 जखमी

Surajya Digital
Last updated: 2020/10/11 at 1:48 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

बँकॉक : भरधाव ट्रेन आणि बसची एकमेकांना धडक झाली आहे. ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये 17 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 30 जण जखमी आहेत. 65 प्रवाशांना घेऊन बस जात असताना अचानक ट्रेननं धडक दिली, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे. ही घटना थायलंडमध्ये घडल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार चाचेओंगसाओ परिसरात मुसळधार पाऊस सुरू होता. पावसाचा जोर वाढल्यानं समोरचं सगळं अंधुक दिसत होतं. त्यामुळे बस चालकाला समोरून ट्रेन येत असल्याचं समजलं नाही आणि हा अपघात घडल्याची माहिती मिळाली आहे. ही बस रेल्वे लाईन क्रॉस करत असताना रेल्वेनं अचानक बसला धडक दिली आणि मोठी दुर्घटना घडली. बँकॉकपासून 80 किलोमीटर अंतरावर पूर्व भागात ही घटना घडली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

चाचेओंगसाओ जिल्हा मुख्य अधिकारी पृथुआंग युकासेम यांनी थायलंडमध्ये स्थानिक मीडियाला दिलेल्या माहितीनुसार या अपघातात 17 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर 30 प्रवासी जखमी झाले आहेत. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस, आपत्कालीन विभाग आणि यंत्रणा कामाला लागली असून जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल कऱण्यात आलं आहे. मुसळधार पावसामुळे बस चालकाला ट्रेन दिसली नाही आणि त्यामुळे ही दुर्घटना घडली असावी असं सांगितलं जात आहे.

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

TAGGED: #रेल्वेक्रॉस #अपघाता #थायलंड #17मृत्यू30जखमी #भीषणआपघात
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article बालसाहित्यिक निर्मला मठपती यांचे निधन; आज झाले अंत्यसंस्कार
Next Article पंतप्रधानांनी केली स्वामित्व योजनेची सुरुवात; एक लाख लोकांना घरांच्या प्रॉपर्टी कार्डचे केले वितरण

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?