Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: केंद्राने द्राक्ष निर्यात अनुदान बंद केल्याने सांगलीतील चार हजार शेतकऱ्यांना फटका
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsशिवार

केंद्राने द्राक्ष निर्यात अनुदान बंद केल्याने सांगलीतील चार हजार शेतकऱ्यांना फटका

Surajya Digital
Last updated: 2021/02/13 at 9:42 AM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सांगली : केंद्र सरकारने द्राक्ष निर्यातीसाठी प्रत्येक कंटेनरला मिळणारे दीड लाखाचे अनुदान बंद केल्याचा सांगली जिल्ह्यातील 4211 शेतकऱ्यांना फटका बसणार आहे. अनुदानबंदीबरोबर डिझेलच्या दरातील वाढीमुळेही वाहतूक खर्च वाढला आहे. दरम्यान, बांगलादेशात गेल्या 10 दिवसांपासून बंद असलेली निर्यात पुन्हा सुरू झाली आहे.

युरोपमधील देशांत निर्यातीसाठी जिल्ह्यातील 4211 शेतकऱ्यांनी 2267 हेक्टर क्षेत्रातील द्राक्षांची नोंदणी केली होती. या द्राक्ष निर्यातीसाठी केंद्र सरकारकडून प्रत्येक कंटेनरला दीड लाख रुपये अनुदान मिळत होते. केंद्र सरकारने ते बंद केल्यामुळे निर्यातदारांमध्ये खळबळ उडाली आहे. द्राक्षाचा हंगाम सुरू असताना अचानक केंद्र सरकारने ही भूमिका घेतल्यामुळे निर्यातदार द्राक्ष उत्पादक चिंतेत सापडले आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

युरोपमधील देशांत निर्यात होणाऱया द्राक्षाला सरासरी प्रतिकिलो शंभर ते सव्वाशे रुपये, तर आखाती देशांत 60 ते 85 रुपये दर मिळतो. सध्या तेवढा दर मिळत नसल्यामुळे द्राक्ष उत्पादक चिंतेत आहे.

सध्या जिल्ह्यात युरोपसह बांगलादेश, ओमान, दुबईसाठी द्राक्ष खरेदी करणारे व्यापारी दाखल झाले आहेत. केंद्र सरकारने द्राक्ष निर्यातीसाठीचे बंद केलेले अनुदान पुन्हा सुरू करावे, या मागणीसाठीं जिल्ह्यातील निर्यातदार आणि निर्यातदार द्राक्ष उत्पादक खासदार संजयकाका पाटील यांच्यासमोर भूमिका मांडणार आहेत.

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

TAGGED: #Sangli -farmerswere hit by- the closure- of grape -export -subsidy by the -Center, #केंद्राने #द्राक्षनिर्यात #अनुदान #बंद #सांगली #चारहजार #शेतकऱ्यांना #फटका
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ख्रिश्चन, मुस्लीम धर्मात धर्मांतरण करणाऱ्याला एसीचे आरक्षण मिळणार नाही
Next Article होळकर साम्राज्याच्या सातबाऱ्यावर पवारांचा डोळा

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?