Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शिल्पा शेट्टी पती राज कुंद्रावर भडकली, चौकशीदरम्यान तु तु मै मै…
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsटॉलीवुड

शिल्पा शेट्टी पती राज कुंद्रावर भडकली, चौकशीदरम्यान तु तु मै मै…

Surajya Digital
Last updated: 2021/07/26 at 6:06 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मुंबई : पॉर्न फिल्म निर्मिती प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टी पती राज कुंद्रावर भडकल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी राजला अटक केली आहे. तसेच शिल्पा शेट्टीची तिच्या घरी जाऊन ६ तास चौकशी केली. यावेळी राजही उपस्थित होता. चौकशी सुरू असताना शिल्पा राज कुंद्रावर चांगलीच संतापली आणि त्यांच्यात भांडण झालं, असे वृत्त आता समोर येत आहे. यावेळी शिल्पा शेट्टीला रडू कोसळले होते.

शुक्रवारी (ता. २३) राज कुंद्राच्या घरी मुंबई पोलिसांनी छापा टाकत तपास केला होता. यावेळी पोलिसांना घरात एक गुप्त कपाट सापडल्याची माहिती आहे. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या विआन आणि जे.एल. स्ट्रीम कंपनीच्या कार्यालयात एक लपवलेलं कपाट सापडलं आहे. तसंच त्यांच्या घरात इलेक्ट्रॉनिक गॅझेट आढळून आली, ती तपास यंत्रणेने जप्त केली आहेत.

राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांचे पीएनबी बँकेत संयुक्त खाते आहे. याशिवाय राज कुंद्रा यांचेही पीएनबीमध्ये सिंगल (एकट्याचे) खाते देखील आहे, ज्यामध्ये २०१६ पासून कोणताही व्यवहार झालेला नाही.

प्लेसमेंट लेअरिंग आणि इंटीग्रेशन अंतर्गत, इतर खात्यात पैसे लपवले गेले आहेत. राज कुंद्राच्या बँक खात्याच्या तपास गुन्हे शाखेची ४ सदस्यांची टीम करत आहे. कोरोना काळात राज कुंद्राची कमाई क्रिप्टो करेंसीमध्ये झाली आहे. गुप्त कपाटमध्ये आढलेळल्या कागद पत्रांच्या आधारे हा खुलासा झाला असल्याचे बातमी आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक झाली. पॉर्न फिल्म निर्मितीमध्ये राज कुंद्रा पुरता अडकला आहे. राज कुंद्राच्या विरोधात अनेक पुरावे समोर आल्याने राज कुंद्राच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. २३ जुलैच्या सुनावणीनंतर न्यायालयाने राज कुंद्रा आणि रायन थोर्पे यांना २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर मुंबई पोलिसांच्या एका पथकाने राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीच्या घरी छापा टाकला यावेळी पोलिसांनी शिल्पा शेट्टीची चौकशी देखील केली.

पॉर्न फिल्म निर्मितीच्या निर्मितीसंदर्भात मुंबई पोलिसांनी शिल्पा शेट्टीच्या घरी जाऊन चौकशी केलीय. या चौकशी दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि शिल्पाचा पती राज कुंद्रादेखील तिथे उपस्थित होता. यावेळी पोलीस चौकशी दरम्यानच राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्यात तू तू मै मै झाल्याचं वृत्त समोर येतंय. यावेळी शिल्पा शेट्टी राज कुंद्रावर चांगलीच भडकली होती. तसेच चौकशी दरम्यान तिला अश्रू आवरणं अवघड झाले होते.

या चौकशी दरम्यान शिल्पा शेट्टीने हॉटशॉट या अ‍ॅपवर नेमका काय कंटेट दाखवला जात होता याची कल्पना नसल्याचं म्हंटलं आहे. अश्लील सिनेमा आणि इरॉटिका हे दोन्ही वेगवेगळे असून राजच्या अ‍ॅपवर इरॉटिका म्हणजेच केवळ उत्तेजीत करणारे सिनेमा असल्याचं ती म्हणाली. यावेळी राज कुंद्राचा अश्लील सिनेमाच्या निर्मितीशी संबंध नसल्याच शिल्पा शेट्टी यांनी सांगितले.

You Might Also Like

तमिळ अभिनेते माधन बॉब यांचे निधन

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

TAGGED: #ShilpaShetty #angry #husband #RajKundra #interrogation, #शिल्पाशेट्टी #पती #राजकुंद्रा #भडकली #चौकशीदरम्यान #तुतुमैमै...
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article राहुल गांधी ट्रॅक्टरवर स्वार होत शेतकऱ्यांसोबत संसदेत दाखल
Next Article कोरोना व्हॅक्सीनच्या दोन डोसनंतर बुस्टर डोसची गरज – AIIMS

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?