Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर कृउबा : समर्थकांचा झालेला पराभव नेत्यांच्या जिव्हारी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

सोलापूर कृउबा : समर्थकांचा झालेला पराभव नेत्यांच्या जिव्हारी

admin
Last updated: 2025/05/04 at 4:07 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर, 4 मे (हिं.स.)

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत आपल्या खंद्या समर्थकांचा झालेला पराभव नेत्यांच्या जिव्हारी लागला आहे.

अनुसूचित जाती-जमातीमधून बोरामणीचे रवी रोकडे यांचा पराभव झाला. यापूर्वीच्या जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांची पत्नी स्वाती या भाजपच्या उमेदवार होत्या. त्यांचा पराभव काँग्रेसच्या उमेदवार मुस्तीस्थित रेखा गायकवाड यांच्याकडून झाला. म्हणून, नेतृत्वाशी एकनिष्ठ असलेल्या रोकडे यांना आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी पॅनेलमधून आपल्याच कोट्यातून संधी दिली होती. मात्र, यात त्यांचा दणकून पराभव झाला. रोकडेच्या पत्नीचा जिल्हा परिषद निवडणुकीत व रोकडेचा आता बाजार समिती निवडणुकीत झालेला पराभव आ. कल्याणशेट्टींच्या जिव्हारी लागला आहे.

You Might Also Like

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर : पंधरा हजार घरांची कामे वेगात सुरू; लोकार्पणाला पीएम मोदी येणार
Next Article सोलापूर : कलाकेंद्रावर छापा; नऊ जण अटकेत; १३ महिलांची सुधारगृहात रवानगी

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?