Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर : एसटी बसचा कंत्राटी चालकच देत होता दिव्यांग असल्याचे बनावट प्रमाणपत्र
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

सोलापूर : एसटी बसचा कंत्राटी चालकच देत होता दिव्यांग असल्याचे बनावट प्रमाणपत्र

admin
Last updated: 2025/04/11 at 5:59 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर, 11 एप्रिल (हिं.स.)।

एसटी बस प्रवासात सवलत मिळावी म्हणून अडीच हजार रुपयांत बनावट दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्या तरूणास शहर गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक शैलेश खेडकर यांच्या पथकाने जेरबंद केले आहे. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे. संगमेश्वर मल्लिकार्जुन अळगुडगी (वय ३७, रा. कर्णिक नगर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.

संशयित आरोपी संगमेश्वर अळगुडगी हा एसटी महामंडळात कंत्राटी चालक म्हणून काम करतो. त्याचे वडील लहानपणीच मयत झाले असून आईने त्याचा सांभाळ केला आहे. आठ-दहा वर्षांपूर्वी तो कंत्राटी चालक म्हणून एसटी महामंडळात नोकरीला लागला होता. एसटी प्रवासात कोणी जास्त दिव्यांग प्रमाणपत्र पहात नाही, अशा दिव्यांग बनावट प्रमाणपत्रावर बस प्रवासात सवलत मिळते म्हणून त्याने अडीच हजार रुपयांत मोबाईलवरुन बनावट प्रमाणपत्र बनवून द्यायला सुरवात केली,

अशी प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे. तो ४० टक्के, ५० टक्के दिव्यांग असल्याचे बनावट प्रमाणपत्र तयार करुन देत होता. त्याच्याविरुद्ध सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. बनावट प्रमाणपत्र तयार करुन देण्यात आणखी कोणी आहेत का, अशा बाबींचा तपास सुरू आहे. सहायक पोलिस निरीक्षक खेडकर तपास करीत आहेत.

You Might Also Like

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article जगजीवन राम झोपडपट्टी सारखी दुर्घटना पुन्हा होऊ नये याची दक्षता घ्यावी – गोरे
Next Article सोलापूर : वाळू नदीत टाकून पसार होणारे पाच ट्रॅक्टर, कार व दुचाकी आणि चार मोबाईल जप्त

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?