Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: लोककलावंत, नृत्यांगनेची आत्महत्या; आतापर्यंत ६ कलाकारांची आत्महत्या
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsटॉलीवुड

लोककलावंत, नृत्यांगनेची आत्महत्या; आतापर्यंत ६ कलाकारांची आत्महत्या

Surajya Digital
Last updated: 2020/10/07 at 6:33 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

पुणे : पुण्यात प्रसिद्ध लोककलावंत आणि नृत्यांगना प्रियंका काळे यांची बहीण आणि नृत्यांगना विशाखा काळे यांनी अवघ्या २१ व्या वर्षी परिस्थितीला कंटाळून मंगळवारी दुपारी राहत्या घरी आत्महत्या केली आहे. परिस्थितीला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

प्रसिद्ध निर्माते मनोज माझिरे यांच्या महाराष्ट्राची गौरव गाथा, महाराष्ट्राची लोकधारा, अरुण गायकवाड यांच्या गर्जा महाराष्ट्र, आई जिजाऊंची मालिका, लावणी कार्यक्रम आदी कार्यक्रमात काम करत होत्या. राज्यात आत्तापर्यंत ६ कलाकारांनी आत्महत्त्या केली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

पाच सहा महिने काम नसल्याने कलाकार आता तुटून गेले आहेत. ‘जगावं की मरावं’ हा प्रश्न त्यांना भेडसावत आहे. शासनाने कलाकारांच्या गंभीर परिस्थितीचा विचार करून लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा. अन्यथा रोज अशा आत्महत्या व्हायला सुरुवात होईल,असे कलाकारांनी आपले गाऱ्हाणे मांडली आहेत.

विशाखा काळे यांच्या घरी आई आणि वडील दोघेही अंध आहेत. त्यामुळे घरात त्या एकट्याच कमावत्या होत्या.  परंतू, कोरोना महामारीने गेले सहा महिने कुठलेच काम नसल्याने आणि घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने काळे यांनी आपला जीवन प्रवास संपवला. वैकुंठ स्मशानभूमी येथे मोजक्या लोकांच्या  उपस्थितीत त्यांना शेवटचा निरोप देण्यात आला.

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

TAGGED: #प्रियंकाकाळे #विशाखाकाळे #आत्महत्या #कोरोना #परिस्थिती
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूरच्या पोलीस अधीक्षकपदी तेजस्वी सातपुते यांची नियुक्ती, शुक्रवारी होणार रुजू
Next Article वेळापूर गोळीबार प्रकरणातील आरोपीला पुण्यातून अटक; पोलिस कोठडीत रवानगी

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?