Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ‘रामा’च्या लूकने राम चरणने जिंकले सर्वांचे मन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsटॉलीवुड

‘रामा’च्या लूकने राम चरणने जिंकले सर्वांचे मन

Surajya Digital
Last updated: 2021/03/26 at 8:30 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मुंबई : सुपरस्टार राम चरणने वाढदिवसाआधीच चाहत्यांना ॲडव्हान्स गिफ्ट दिलं. ‘आरआरआर’ (RRR) चित्रपटातील सुपरस्टार राम चरणचा लूक समोर आला. चित्रपटात राम चरण भगवान रामाची भूमिका साकारत आहे. पोस्ट शेअर करताना त्याने लिहिले की, ‘शौर्य, आदर आणि अखंडता… एक माणूस ज्याच्याकडे हे सर्व आहे. अल्लुरी सीतारामाराजू ही व्यक्तिरेखा साकारणे हे माझे भाग्य आहे.’ हा चित्रपट 13 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.


बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षेत अशा आरआरआरचा फर्स्ट लूक आता प्रसिध्द झाला आहे. त्याला सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणावर प्रसिध्दी मिळाली आहे. रामचरण एका अनोख्या अंदाजात यावेळी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राजामौली यांच्या या चित्रपटाची चर्चा मनोरंजन विश्वात सुरु आहे. मुळचा हा चित्रपट तेलगु भाषेत तयार होणार असून तो इतर आणखी दहा भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. हा एक मेगा बजेट प्रोजेक्ट आहे. त्याचे बजेट 350 ते 400 कोटी रुपये आहे. चित्रपटाच्या ट्रेंडबाबत बरीचशी चर्चा सध्या होत आहे. हा चित्रपट 13 ऑक्टोबर रोजी देशभरात प्रदर्शित होणार आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

सध्या कोरोनामुळे मनोरंजन विश्वापुढे एक वेगळी समस्या उभी राहिली असताना दुसरीकडे अनेक बिग बजेट दाक्षिणात्य चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. आरआरआर बद्दल प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता आहे. त्याविषयी खूप काही बोलले आणि लिहिलं गेले आहे. त्यामुळे आता हा चित्रपट कधी प्रदर्शित होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Bravery, honour and integrity.
A man who defined it all!
It's my privilege to take on the role of #AlluriSitaRamaraju 🔥#RRR #RRRMovie @ssrajamouli @tarak9999 @ajaydevgn @aliaa08 @oliviamorris891 @RRRMovie @DVVMovies pic.twitter.com/QLxv2HnACB

— Ram Charan (@AlwaysRamCharan) March 26, 2021

सध्या रामचरणच्या आगळ्या वेगळ्या लुकला सर्वांची पसंती मिळताना दिसत आहे. आरआरआर ही एक पिरिअड मुव्ही आहे. ज्यात ब्रिटिश हुकूमतचा कालखंड दाखविण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये दोन स्वतंत्रता सेनानी दाखविण्यात आले आहेत. त्यातील एकाचे नाव हे अल्लुरी सीता रामराजु तर दुस-याचे कोमाराम भीम असे आहे. आगामी कालखंडात ज्या बिग बजेट मुव्ही प्रदर्शित होणार आहेत त्यात आरआरआर चे नाव सर्वात पुढे आहे. केजीएफच्या दुस-या भागाची प्रेक्षक जेवढी वाट पाहत आहेत त्याबरोबरच आरआर चित्रपटाची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. या चित्रपटामध्ये रामचरण आणि ज्युनिअर एनटीआर यांच्या मुख्य भूमिका आहेत. तसेच अजय देवगण आणि आलिया भट्ट ही देखील या चित्रपटात दिसणार आहे.

* रामचरणचा उद्या वाढदिवस

उद्या २७ मार्चला रामचरणचा वाढदिवस आहे. त्याच्या पूर्वसंध्येला त्याच्या या चित्रपटाचा फर्स्ट लुक प्रदर्शित करण्यात आला आहे. बाहुबलीचे दिग्दर्शक एस एस राजामौली यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्याच्या या चित्रपटासाठी चाहत्यांनी शुभेच्छा तर दिल्या आहेत. याशिवाय त्याला वाढदिवसाच्या एक दिवस अगोदर शुभेच्छाही दिल्या आहेत. शुक्रवारी रामचरणनं आपण ज्या पात्राची भूमिका करणार आहोत त्या अल्लुरी सीता रामराजूची एक झलक सोशल मीडियावर व्हायरल केली आहे. त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

TAGGED: #The look #of 'Rama' #haswon #hearts #everyone #RamCharan, #रामाच्या #लूकने #रामचरणने #जिंकले #सर्वांचे #मन
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article महाविकास आघाडीत बिघाडी; पंढरपूर पोटनिवडणुकीत शिवसेना नेत्याची बंडखोरी
Next Article मोठी बातमी : महाराष्ट्रात येत्या रविवारपासून रात्रीची जमावबंदी

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?