Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर । दोन मोटारींची समोरासमोर धडक; 2 ठार 4 जखमी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Top News

सोलापूर । दोन मोटारींची समोरासमोर धडक; 2 ठार 4 जखमी

Surajya Digital
Last updated: 2022/12/10 at 10:54 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

○ टायर पंक्चर होऊन मोटार समोरच्या मोटारीला धडकली

 

Contents
○ टायर पंक्चर होऊन मोटार समोरच्या मोटारीला धडकलीस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)● विजेच्या खांबास गळफास घेऊन अनोळखी तरुणाची आत्महत्या

सोलापूर – वेगाने जाणाऱ्या मोटारीचे टायर पंक्चर होऊन रस्ता दुभाजकास धडकत जाऊन समोरच्या दुसऱ्या एका मोटारीला ठोकरल्याने दोन्ही वाहनाचे चालक ठार तर चार प्रवासी जखमी झाले. हा विचित्र अपघात पुणे महामार्गावरील वडवळ नजीकच्या वर्धमान फॅक्टरीजवळ आज शनिवारी (ता. 10) दुपारच्या सुमारास घडला. Solapur. Two cars collide head-on; 2 killed 4 injured Mohol Wadwal

 

निखिल रविकांत बिराजदार (वय ४० रा. अक्कलकोट) आणि दुसर्‍या वाहनातील शशिकांत सदाशिव आधटराव (वय ४२ रा. माकणी ता.लोहारा) अशी मयताची नावे आहेत. तर ओवि निखिल बिराजदार (वय ८), अनुराधा रविकांत बिराजदार (वय ३५ रा.अक्कलकोट) , सुनिता आधटराव (वय ४०) आणि बालाजी काशिनाथ साठे (वय ५२ रा. माकणी ता. लोहारा) अशी जखमींची नावे आहेत. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

 

निखिल बिराजदार (रा. अक्कलकोट ) हे एमएच१२ – एसक्यू – ०८६७ या मोटारीतून अनुराधा बिराजदार आणि ओवी बिराजदार यांच्यासह पुणे ते सोलापूर असा प्रवास करीत होते. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास वडवळजवळ त्यांच्या मोटारीचा समोरील चाक अचानक पंक्चर झाला. चाक पंक्चर झाल्याने मोटार डिव्हायडरवर आदळून विरुद्ध दिशेने जाणाऱ्या एमएच २५ – आर – ८६५ या मोटारीला समोरून धडकली.

या अपघामधे शशिकांत आधटराव (रा. माकणी) आणि ते स्वतः हा गंभीर जखमी होऊन मरण पावले. आणि दोन्ही वाहनातील चौघे जखमी झाले. अपघातानंतर मयत आणि जखमीला ॲम्बुलन्स मधून सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघाताची प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

● विजेच्या खांबास गळफास घेऊन अनोळखी तरुणाची आत्महत्या

 

सोलापूर – विजेच्या खांबाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तुळजापूर वेस येथील सार्वजनिक शौचालय जवळ शुक्रवारी संध्याकाळी उघडकीस आली.

मयताच्या खिशात विजेंद्र सिंह नावाचे एका ट्रॅव्हल्सचे तिकीट मिळाले असून त्याचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षाचे आहे. शुक्रवारी (ता.9 ) संध्याकाळी तुळजापूर वेस, ढोर गल्लीत असलेल्या सार्वजनिक शौचालयाजवळ विजेच्या खांबाला त्याचा मृतदेह दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. जोडभावी पेठ पोलिसात याची नोंद झाली. हवालदार नाईकवाडी पुढील तपास करीत आहेत.

 

– शेळगीत मृतदेह आढळला

शेळगी येथील दीक्षित यांच्या शेतातील झाडाजवळ प्रकाश सुभाष माळगे (वय ४१ रा.महर्षी गौतम सोसायटी, शेळगी) याचा मृतदेह शानिवारी सकाळी आढळून आला. या घटनेची नोंद जुळवावी पेठ पोलिसात झाली हवालदार काळे पुढील तपास करीत आहेत.

You Might Also Like

राजेश कुमार मीना महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव

सोलापूर : सव्वासात लाखांच्या दुचाकी जप्त

विधिमंडळात 57,509 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर

दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात

पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ

TAGGED: #Solapur #Two #cars #collidehead #killed #injured #Mohol #Wadwal, #सोलापूर #दोन #मोटारी #समोरासमोर #धडक #ठार #जखमी #मोहोळ #वडवळ
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article राज्यभर संताप : पुण्यात चंद्रकांत पाटलांवर शाईफेक; व्यक्त केली दिलगिरी
Next Article शाईहल्ला – अजितदादांनी केला निषेध, पण राष्ट्रवादीकडून 51 हजारांचे बक्षीस

Latest News

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा
महाराष्ट्र June 30, 2025
राजेश कुमार मीना महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव
Top News June 30, 2025
crime
सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल
सोलापूर June 30, 2025
पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही
देश - विदेश June 30, 2025
crime
सोलापूर : सव्वासात लाखांच्या दुचाकी जप्त
Top News June 30, 2025
ललित मोदींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका
देश - विदेश June 30, 2025
पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर
सोलापूर June 30, 2025
मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या
सोलापूर June 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?