Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: असं होतं 27 हजार वर्षांपूर्वीचं टॉयलेट, श्रीमंतांचं टॉयलेट
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot News

असं होतं 27 हजार वर्षांपूर्वीचं टॉयलेट, श्रीमंतांचं टॉयलेट

Surajya Digital
Last updated: 2021/10/09 at 10:16 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

जेरुसलेम : इस्रायलची राजधानी जेरुसलेममध्ये उत्खननात एक पुरातन काळातलं टॉयलेट सापडलं आहे. सुमारे 27 हजार वर्षांपूर्वीचं हे टॉयलेट असून ते अति श्रीमंत व्यक्तीनेचं बांधलं असण्याचा अंदाज संशोधकांकडून व्यक्त केला जात आहे. हे टॉयलेट बसायला सुटसुटीत असून मलमुत्र वाहून नेण्यासाठी खोल खड्डा आहे. त्यानंतर खाली सेप्टिक टँकदेखील आढळून आला आहे. या टँकमध्ये जनावरांची हाडं आणि काही भाड्यांचं अवशेषदेखील मिळाले आहेत.

सध्या इंडियन आणि वेस्टर्न हे टॉयलेटचे दोनच प्रकार सर्वांना ठावूक आहेत. मोदी सरकारच्या स्वच्छ भारत योजनेमुळे गेल्या काही वर्षांपासून घरोघरी टॉयलेट बांधायला सुरुवात झाली आहे. अजूनही अनेक ठिकाणी नागरिक शेतात किंवा मोकळ्या मैदानावर शौचासाठी जातात. त्यामुळे काही हजार वर्षांपूर्वी सगळेच नागरिक उघड्यावर शौच करत असावेत, असंच सर्वांना वाटतं आहे. मात्र इस्रायलची राजधानी जेरुसलेममध्ये असं नव्हत हे या सापडलेल्या एका पुरातन टॉयलेटवरुन सिद्ध होते.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

जेरुसलेम या ऐतिहासिक शहरात सतत उत्खननाचे काम सुरु असतं. वेगवेगळ्या काळातील संस्कृतींचा अभ्यास त्यातून केला जातो. या उत्खननात नुकतंच एक टॉयलेट सापडलं आहे. सुमारे 27 हजार वर्षांपूर्वीचं हे टॉयलेट आहे. हे टॉयलेट अति श्रीमंत व्यक्तीनंच बांधलं असण्याचा अंदाज संशोधक व्यक्त करत आहेत.

श्रीमंतांचं टॉयलेट 27 हजार वर्षांपूर्वी ज्या प्रकारचं टॉयलेट बांधण्यात आलं आहे. त्यावरून ते कुणाही गरिबाला बांधणं शक्य नसल्याचं दिसतं. प्रचंड खर्च करून आणि अनेक मजुरांच्या मेहनतीनं हे टॉयलेट बांधल्याचं दिसतं. हे एक मोठं न्हाणीघर असून टॉयलेट हा त्याचाच एक भाग आहे. ज्या ठिकाणी हे टॉयलेट सापडलं तिथं एक भलीमोठी राजवाड्यासारखी इमारत होती.

तिथं राहणाऱ्या एखाद्या शौकीन श्रीमंतानं हे टॉयलेट बांधलं असण्याची शक्यता आहे. हे मोठी बातमी: शाळेत घुसून दहशतवाद्यांचा गोळीबार, दोन शिक्षकांचा मृत्यू कसं आहे टॉयलेट बसायला सुटसुटीत असं हे टॉयलेट असून मलमूत्र वाहून नेण्यासाठी खोल खड्डा खणल्याचं दिसतं. त्यानंतर खाली सेप्टिक टँकदेखील आढळून आला आहे. या टँकमध्ये जनावरांची हाडं आणि काही भाड्यांचं अवशेषदेखील मिळाले आहे. त्यावरून 27 हजार वर्षांपूर्वी कुठले प्राणी अस्तित्वात होते, त्यावेळची खाद्यसंस्कृती कशी होती वगैरे बाबींचा शोध घेतला जाणार आहे.

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

TAGGED: #27हजार #वर्षांपूर्वी #टॉयलेट #श्रीमंत, #Such #toilet #27000years #ago #toilet #rich
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूरच्या नव्या पोलीस आयुक्तपदी हरीश बैजल यांची नियुक्ती
Next Article वृद्ध दाम्पत्याने विषारी किटकनाशक प्राशन करून केली आत्महत्या

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?