मुंबई : राज्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते एकनाथ गायकवाड यांचे आज निधन झाले आहे. कोरोनाची लागण झाल्याने मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते काँग्रेसचे माजी खासदार होते. तसेच मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. एकनाथ गायकवाड यांची मुलगी वर्षा गायकवाड या सध्या राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री आहेत.
Sh. Eknath Gaikwad's passing away has come as a rude shock to us.
He was an untiring soldier of the Congress. His guidance was vital to us at the Social Media Department.
In our hearts and memories, you shall always live!
Shat Shat Naman 🙏🙏 pic.twitter.com/RDLUoLP7UP
— Mumbai Congress Social Media Department (@MRCCSMDept) April 28, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मुंबईत 18 ते 44 वयोगटासाठी लस विकतच घ्यावी लागणार https://t.co/ayjrNBppTT
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 28, 2021
माजी खासदार आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांचे आज कोरोनामुळे निधन झाले. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे ते वडील होत. एकनाथ गायकवाड यांना कोरोनाची बाधा झाली होती. आज सकाळी १० वाजता त्यांचे निधन झाले. एकनाथ गायकवाड यांना कोरोनाची लागण झाल्याने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मुंब्रा येथील रुग्णालयात रात्री भयंकर आग, 4 रुग्णांचा मृत्यू, चौकशीचे आदेश, 5 लाखांची मदतhttps://t.co/S8N2yL6S90
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 28, 2021
* राजकीय कारकीर्द, जायंट किलर
एकनाथ गायकवाड यांनी दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून शिवसेना नेते आणि लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी यांचा पराभव केला होता. जोशींचा पराभव करून ते जायंट किलर ठरले होते. एकनाथ गायकवाड हे काँग्रेसकडून दोनवेळा संसदेवर निवडून गेले होते. ते १४ व्या आणि १५ व्या लोकसभेचे खासदार होते. गायकवाड यांनी मुंबई दक्षिण मतदारसंघातून निवडणूक लढविली होती.
Congress Party's senior leader, Ex-MP, Ex-Minister Eknath Gaikwad Ji passed away today.
My deepest condolences to his daughter and Education Minister of Maharashtra @VarshaEGaikwad, Gaikwad family and his friends/supporters. pic.twitter.com/FSBtScFAFX— Satyajeet Tambe (@satyajeettambe) April 28, 2021
२०१४ मध्ये त्यांना शिवसेनेचे राहुल शेवाळे यांनी पराभूत केले होते. गायकवाड हे धारावी मतदारसंघातून तीनवेळा विधानसभेत निवडून गेले होते. तर दोनवेळा राज्याचे कॅबिनेट मंत्रिपद भूषविले होते.
A stalwart leader, true congressman who served @INCIndia @INCMumbai till his last breath Shri. Eknath Gaikwad ji is no more . My heartfelt condolences to @VarshaEGaikwad ji, entire family and his followers. May God gives strength.
It's a big loss for all of us. pic.twitter.com/PU41DkEyhI— Surbhi Dwivedi (@DwivediSurbhi) April 28, 2021