नवी दिल्ली : भारतात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक ठिकाणी आरोग्य सुविधाही कमी पडत आहेत. त्यामुळे अभिनेत्री प्रियांका चोप्राने सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरातील लोकांना मदतीचे आवाहन केले आहे. ‘भारत माझे घर आहे, माझ्या देशातील लोक मरत आहेत, प्लीज मदत करा’, असे आवाहन प्रियांकाने इन्स्टाग्रामवर एका व्हिडिओच्या माध्यमातून केले आहे. आपणही आर्थिक मदत करत असल्याचे प्रियांकाने सांगितले.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला मोठा फटका बसलाय. करोनामुळे देशात अत्यंत वाईट आणि हृदय पिळवटून टाकणारी परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने लसींसोबतच ऑक्सिजन, व्हेंटिलेटर अशा अनेक सुविधांचा अभाव निर्माण झाला आहे. अशात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी मदतीसाठी पुढे आले आहेत. तर अनेक जण मदतीचं आवाहन करत आहे.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण https://t.co/qawUNOhGal
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 29, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पंकजाताई, मोठा भाऊ म्हणून मी सोबत; धनंजय मुंडेंची फेसबुक पोस्ट https://t.co/ICIbGJO2s4
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 29, 2021
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राही सध्या लंडनमध्ये असली तरी ती सोशल मीडियावरून देशातील घडामोडींवर तिचं मत मांडत आहे. भारतातील वाढत्या करोनाच्या स्थितीवर तिने दु:ख व्यक्त केलंय. सोशल मीडियावरून ती मदतीचं आवाहन करतेय. नुकताच प्रियांका चोप्राने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय.
#ayushmankhurana सीएम कोव्हिड 19 रिलीफ फंडमध्ये अभिनेता आयुषमानची मदत https://t.co/bOwyulcilj
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 28, 2021
यात तिने जगभरातील लोकांना मदतीसाठी पुढे येणाचं आवाहन केलं आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये ची म्हणालीय, ” भारत माझा देश, माझं घरं आहे. सध्या तो करोनाच्या संकटाशी लढतोय. आपल्या सर्वांची देशाला गरज आहे. रुग्णांची संख्या वाढतेय, मृतांचा आकडादेखईल वाढतोय. त्यामुळे एकत्र येणं गरजेचं आहे.”
— PRIYANKA (@priyankachopra) April 28, 2021
पुढे ती म्हणाली, “मदतीसाठी मी गिव्हइंडियासोबत एकत्र येत एका संस्थेची स्थापना केली आहे. तुम्ही यात तुमचं योगदान देऊ शकता, यामुळे बराच फरक पडेल. मला 63 मिनियन लोक फॉल करतात. प्रत्येकाने 10 डॉलर दिले तरी मोठी रक्कम जमा होईल. ही रक्कम थेट आरोग्य सुविधेसाठी दिली जाईल.” अशी माहिती तिने या पोस्टमध्ये दिली आहे. शिवाय तिने अनेकांना कृपया ‘मदत’ करा असं आवाहन केलं आहे.
India needs our help. Please give what you can. 🙏🏼 🇮🇳 #TogetherForIndia @priyankachopra @GiveIndia https://t.co/chEzEdNBNm
— Nick Jonas (@nickjonas) April 29, 2021
“मी आणि नीक शक्य ती मदत करत आहोत ” असं ती म्हणाली. काही दिवसांपूर्वीच प्रियांकाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना टॅग करत एक ट्विट केलं होतं. यात तिने आभार मानत भारत देशाला करोनावरील लस कधी पाठवणार आहात ? असा सवाल देखील केला होता.
लग्नात घुसून गुंडगिरी; जिल्हाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई, व्हिडिओ – लग्नात घुसला कलेक्टर, पंडितला व नवरदेवाला मारहाणhttps://t.co/JRgeQrdHPW
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 29, 2021