सोलापूर : ग्रामीणमधील कोरोना रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाण वाढतच आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने तब्बल दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन घोषित केला आहे. या काळात सर्वकाही बंद ठेवण्यात येणार आहे.
कोरोनाची चाचणी न करताच मोबाईलवर अहवाल प्राप्त https://t.co/0yHxaxTnZT
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 18, 2021
शहरापेक्षा जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. सुमारे दोन हजारच्या संख्येमध्ये रुग्ण वाढत आहेत तसेच सरासरी 35 ते 40 जणांचा मृत्यू होत आहे, एकीकडे अशी परिस्थिती असताना दुसरीकडे शहरात रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी शहर हद्द वगळून ग्रामीण भागात
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
गोपीचंद पडळकर महाविकास आघाडीवर कडाडले #महाविकासआघाडी #कडाडले #Gopichand #Padalkar #surajyadigital #मागासवर्गीय #सुराज्यडिजिटल #इशारा #आदेश https://t.co/X38VROq4vX
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 17, 2021
शुक्रवार दिनांक 21 मे सकाळी 7 पासून ते ते एक जून 2021 सकाळी 7 वाजेपर्यंत10 दिवसांचा कडक लॉक डाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे, या काळामध्ये सर्व किराणा दुकाने भाजीपाला विक्री फळे विक्री हे बंद राहणार आहे मात्र किराणा वस्तू भाजीपाला घरपोच देण्याची मुभा राहील.
म्युकरमायकोसिसचा धोका वाढला, 12 रुग्णांचा मृत्यू, दोन दिवसात 70 रुग्ण दाखल, औरंगाबादमध्ये म्युकरमायकोसिसचा कहरhttps://t.co/pirH4nMWoQ
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 17, 2021
या काळामध्ये सर्व किराणा दुकाने भाजीपाला विक्री फळे विक्री हे बंद राहणार आहे मात्र किराणा वस्तू भाजीपाला घरपोच देण्याची मुभा देण्यात आली आहे. काय राहणार बंद अन् काय सुरू राहणार याबाबत लवकरच आदेश काढण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.
मुंबईमध्ये मुसळधार पाऊस, खवळलेला हा समुद्र #mumbai #surajyadigital #पाऊस #rain #सुराज्यडिजिटल #मुंबई #समुद्र pic.twitter.com/XfHzAoQ7jg
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 17, 2021