मुंबई : बिग बॉस 14 फेम राखी सावंत आयपीएलवर भडकली आहे. तू कोणत्या आयपीएल टीमला फॉलो करते आहेस? असा प्रश्न अलीकडे एका पत्रकाराने राखीला विचारला. हा प्रश्न ऐकला आणि राखी भडकली. ‘वाह, मुंबई में लोग मर रहे हैं. हमारी जिंदगी झंड हो गई है और लोग यहां आयपीएल खेल रहे हैं. हम लोग छुप छुप कर गाड़ी चला रहे है और लोग आयपीएल खेल रहे हैं, वाह,’ अशी प्रतिक्रिया तिने दिली.
सोलापुरातून पुरवला जातोय रेमडेसिवीरसाठी कच्चा माल https://t.co/oDbk44neXB
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 18, 2021
राखी सावंत तशी ड्रामा क्वीन म्हणून ओळखले जाते. पण सध्या राखी आयपीएलवर जाम भडकली आहे. कोरोना काळात आयपीएल स्पर्धा खेळली जात असल्याचे पाहून राखी चांगलीच भडकलीय.
देशात कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक राज्यांत लॉकडाऊन आहे. आणि रोज शेकडो लोक कोरोनामुळे प्राण गमवत आहेत आणि अशात कुंभमेळा व आयपीएलसारखे इव्हेंट साजरे होत आहेत. यावर राखीने आपला संताप व्यक्त केला.
रेमडेसिवीरच्या नावाने 35 हजारांना विकत होते पॅरासिटामोलच्या गोळ्यांचे पाणी https://t.co/64jk232FyD
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 18, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तू कोणत्या आयपीएल टीमला फॉलो करते आहेस? असा प्रश्न अलीकडे एका पत्रकाराने राखीला विचारला. हा प्रश्न ऐकला आणि राखी भडकली. ‘वाह, मुंबई में लोग मर रहे हैं. हमारी जिंदगी झंड हो गई है और लोग यहां आयपीएल खेल रहे है. हम लोग छुप छुप कर गाडी चला रहे है और लोग आयपीएल खेल रहे हैं, वाह,’ अशी प्रतिक्रिया तिने दिली.
पुढे राखी आणखी बरेच काही बोलली. जे ऐकून कदाचित तुम्हाला हसू आवरणार नाही. मुंबईत लॉकडाऊन आहे म्हणून लोक सुट्टी घालवण्यासाठी मुंबईबाहेर पळून गेले आहे. फक्त मी एकटी मुंबईत आहे. सगळे मुंबईतून पळून गेले असल्याने आता तुम्हाला माझ्याशिवाय दुसरं कोणीही भेटणार नाही. सगळे मालदीवला एन्जॉय करत आहेत. ते मालदीवला जातात आणि मालदीवच्या समुद्रात कोरोनाला जलसमाधी देऊन परत येतात, असे राखी म्हणाली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधींचा मोठा निर्णय https://t.co/v2QWqTIAzZ
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 18, 2021