Wednesday, May 18, 2022
सुराज्य डिजिटल
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

कतरिना – विकी करणार लग्नाची घोषणा; पहिली पत्रिका कोणाला दिली ?

Surajya Digital by Surajya Digital
November 20, 2021
in Hot News, टॉलीवुड
10
कतरिना – विकी करणार लग्नाची घोषणा; पहिली पत्रिका कोणाला दिली ?
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांच्या लग्नाची सध्या बॉलिवूडमध्ये चर्चा सुरू आहे. डिसेंबरमध्ये दोघंही जोधपूरच्या आलिशान किल्ल्यात सात फेरे घेणार असल्याचं वृत्त आहे. मीडिया रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की, हॉटेल्स 7-12 डिसेंबरसाठी आरक्षित आहे आणि अनेक कार्यक्रम हाताळण्यासाठी त्यांनी अनेक कंपन्यांना टीम तयार करण्यास सांगितले आहे.

कतरिना आणि विकी लवकरच त्यांच्या लग्नाची औपचारिक घोषणा करणार आहेत. या जोडप्याच्या लग्नाची तारीखच नाही, तर प्रत्येक तपशील जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. अभिनेत्री कतरिना कैफनेही तिच्या लग्नाची तयारी सुरू केली आहे. अभिनेत्री तिच्या खास मित्राच्या घरी लग्नाचे आउटफिट ट्रायल आणि सिलेक्शन करत असल्याचे वृत्त आहे. तर, दुसरीकडे या जोडप्याच्या टीमने लग्नाची तयारी सुरू केली आहे. गेल्या आठवड्यात 10 जणांची टीम राजस्थानला पाहणी करण्यासाठी गेली होती.

डिसेंबरमध्ये दोघंही जोधपूरच्या आलिशान किल्ल्यात सात फेरे घेणार असल्याचं वृत्त आहे. त्यांच्या लग्नाच्या अधिकृत घोषणेची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हे जोडपे लवकरच लग्नाचे वृत्त जगासमोर ठेवणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, कतरिना आणि विकी लवकरच त्यांच्या लग्नाची औपचारिक घोषणा करणार आहेत. कतरिना आणि विकी जोधपूरमधील सिक्स सेन्सेस बरवारा फोर्टमध्ये आपला ‘बेस्ट डे’ सेलिब्रेट करणार असल्याचे सांगण्यात येत येत आहे. इथेच ते लग्न करणार आणि इथूनच कतरिनाची पाठवणी होणार आहे. लग्नसमारंभासाठी आगाऊ वाहनेही बुक करण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यांनी त्यांच्या पाहुण्यांसाठी सर्व प्रकारच्या सुविधांची व्यवस्था केली आहे.

दरम्यान, सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांच्यातील संबंध सर्वांनाच माहित असून, कॅटरीना कॅफला बॉलीवूड क्षेत्रात भरारी घेण्याकरिता सलमान खानने मदत केली आहे.अशावेळी कॅटरीनाचा एक्स बॉयफ्रेंड सलमान खान कॅटरिनाच्या लग्नाला हजेरी लावणार की नाही, असा प्रश्न चाहत्यांच्या मनात उपस्थित राहत आहे.

या लग्नाला उपस्थित राहणाऱ्यांच्या यादीत सिद्धार्थ मल्होत्रा, मिनी माथुर, करण जौहर, कियारा आडवाणी, रोहित शेट्टी वरुण धवन आणि नताशा दलाल उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. झी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार सलमान खान कॅटरिना कैफ आणि विक्की कौशल यांच्या लग्नाला उपस्थित राहणार नसल्याचे कळते आहे. या लग्नाची पहिली निमंत्रण पत्रिका सलमान खानला दिली होती, असे सांगितले जात आहे.

Tags: #Katrina #Vicky #announces #marriage #firstmagazine#कतरिना #विकी #लग्न #घोषणा #पत्रिका
Previous Post

आझाद मैदानावरील एसटी कर्मचारी आक्रमक, परिवहन मंत्र्यांच्या घरावर मोर्चा

Next Post

व्हीव्हीएस लक्ष्मणच्या हातात भारतीय क्रिकेटचे भविष्य

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
व्हीव्हीएस लक्ष्मणच्या हातात भारतीय क्रिकेटचे भविष्य

व्हीव्हीएस लक्ष्मणच्या हातात भारतीय क्रिकेटचे भविष्य

Comments 10

  1. best car humidifiers says:
    4 months ago

    I just couldnt leave your website before telling you that we really enjoyed the quality information you offer to your visitors… Will be back often to check up on new posts

  2. Roxana says:
    4 months ago

    At this time I am ready to do my breakfast, after having my breakfast coming over again to read additional news.

  3. Sandra says:
    3 months ago

    Greetings from Colorado! I’m bored at work so I decided to check out your website on my iphone during lunch break.
    I really like the knowledge you present here and can’t wait to take a look when I get home.
    I’m amazed at how fast your blog loaded on my cell phone ..
    I’m not even using WIFI, just 3G .. Anyways, superb blog!

  4. Santo says:
    3 months ago

    Awesome things here. I am very happy to peer your article.

    Thank you a lot and I am taking a look ahead to touch you.
    Will you please drop me a mail?

  5. Felicia says:
    3 months ago

    I blog often and I truly thank you for your information. This article has
    really peaked my interest. I’m going to bookmark your blog and keep checking for new details about
    once per week. I subscribed to your Feed too.

  6. Brooks says:
    3 months ago

    Hey there I am so grateful I found your blog, I really found you
    by mistake, while I was searching on Aol for something else, Nonetheless I
    am here now and would just like to say thank you for a tremendous post and
    a all round exciting blog (I also love the theme/design), I don’t have time to read through it all at the minute but I have bookmarked it
    and also added your RSS feeds, so when I have time I will be
    back to read a great deal more, Please do keep up the superb job.

  7. Dario Collmeyer says:
    3 months ago

    This is a great standpoint, nonetheless is just not create every sence in any way talking about which mather. Every technique thanks as well as i had endeavor to discuss your own place straight into delicius but it looks like it’s a dilemma using your information sites are you able to you need to recheck the item. many thanks once more.

  8. Jean Tindal says:
    3 months ago

    Aw, this was a very nice post. In thought I want to put in writing like this moreover ?taking time and precise effort to make an excellent article?however what can I say?I procrastinate alot and on no account seem to get one thing done.

  9. the best high chairs for babies and toddlers says:
    3 months ago

    It’s difficult to acquire knowledgeable people on this topic, but the truth is could be seen as guess what happens you are speaking about! Thanks

  10. pixie cut wigs says:
    2 months ago

    58861 953220Visiting begin a business venture about the web usually indicates exposing your products or services moreover provider not only to some individuals inside your town, but but to plenty of future prospects who could be more than the internet a lot of times. simple internet business 964085

वार्ता संग्रह

November 2021
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« Oct   Dec »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697