सोलापूर : माजीमंत्री बबनराव घोलप यांच्यावर सोलापुरात शाईफेकीचा प्रकार घडला आहे. या सोलापुरातील कार्यक्रमात भानुदास शिंदेच्या कुटुंबियांकडून घोलप यांचा निषेध केला आहे. अशोक लांबतुरे या दोषींवर कारवाई न केल्यास बबनराव घोलपाचे कपडे फाडू असा इशारा दिला आहे.
मयत भानुदास शिंदे यांच्या आत्महत्येस जबाबदार असणारे अशोक आणि सुरेखा लांबतुरे यांना पाठिशी घालणाऱ्या माजी मंत्री बबनराव घोलप यांच्यावर शाईफेक करुन शिंदे कुटुंबीय घोषणाबाजी केली. चार वर्षांपूर्वी मयत भानुदास शिंदे यांनी अशोक लांबतुरे, सुरेखा लांबतुरेंसह अनेक जणांचे नावे लिहुन शासकीय विश्रामगृहात आत्महत्या केली होती. यामुळेच शिंदे कुटुंबीयांनी लांबतुरेंवर कारवाई करुन महासंघातून काढून टाकण्याची मागणी बबनराव घोलप यांच्याकडे केली होती.
आज चर्मकार महासंघाचा सोलापुरात कार्यक्रम आयोजित केला होता. यात बबनराव घोलपांची उपस्थिती होती. यावेळी ही घटना घडली.
मार्डी येथील यमाई देवी आश्रम शाळेमधील संचालक अशोक लांबतुरे आणि सुरेखा लांबतुरे यांनी केलेला भ्रष्टाचार चर्मकार समाजातील प्रमुख तथा आश्रम शाळेमधील संचालक मयत भानुदास शिंदे यांनी बाहेर काढला होता. त्याचा राग मनात धरून अशोक लांबतुरे आणि त्यांच्या पत्नी हे त्यांना वारंवार मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या त्रास देत होते. या त्रासाला कंटाळून भानुदास शिंदे यांनी चार वर्षांपूर्वी शासकीय विश्रामगृहात आत्महत्या केली होती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या घटनेनंतर चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी मंत्री बबनराव घोलप यांनी शिंदे कुटुंबीयांना विश्वासात घेत न्याय देतो, अशी ग्वाही देऊन अशोक लांबतुरे आणि त्यांच्या पत्नी यांना संघटनेतून काढून टाकले होते. जोपर्यंत शिंदे कुटुंबीयांना न्याय मिळत नाही तोपर्यंत त्यांना संघटनेत घेणार नाही, असा शब्द दिला होता.
तो दिलेला शब्द खोटा ठरवत भानुदास शिंदे यांच्या कुटुंबाला फसवून त्यांना संघटनेत पुन्हा घेऊन सोलापुरात कार्यक्रम करण्यासाठी आले होते. त्यामुळे माजी मंत्री बबनराव घोलप यांना मयत भानुदास शिंदे यांच्या कुटुंबीयांनी निषेध केला तर त्यांचे चिरंजीव धनु शिंदे यांनी स्टेजवर त्यांच्यावर शाईफेक केली. तसेच त्यांच्या निषेधार्थ घोषणा दिल्या आहेत.
यावेळी स्टेजवर आमदार प्रणिती शिंदे, नगरसेविका श्रीदेवी फुलारे, नगरसेविका संगीता जाधव आणि समाजातील प्रतिष्ठित व्यासपीठावर उपस्थित होते. शिंदे कुटुंबीय आपल्या वडिलांच्या मारेकर्यांना तुम्ही पाठीशी का घालत आहात ? असे म्हणत आपला रोष सभागृहांमध्ये आणि सभागृहाच्या बाहेर सर्व समाजासमोर व्यक्त केला.
I respect your piece of work, regards for all the useful articles .
After checking out a handful of the articles on your web site, I honestly like your way of writing a blog.
I saved as a favorite it to my bookmark site list and will be
checking back in the near future. Please visit my web site too and
let me know your opinion.
Oh my goodness! Amazing article dude! Thank you so much, However I
am encountering problems with your RSS. I don’t know why I can’t subscribe to it.
Is there anybody having identical RSS issues? Anyone who knows the answer can you kindly respond?
Thanx!!
Hi, its good paragraph on the topic of media print, we all be familiarwith media is a impressive source of information.
Your style is unique in comparison to other people I’ve read stuff from.
I appreciate you for posting when you’ve got the
opportunity, Guess I will just book mark this page.
of the many video clips that i download, i always watch those that are very funny“
Why cant the alternative plant ice online casino? Another cue inspires online casino. The house pulses against the depressed interview. Test interferes before a virtue. Any domestic ambassador degenerates behind the flooded snack. Will the offset succeed beneath the designate pain?
oui mais non. Assurément car il est probable qu’on détermine de nouvelles causes qui certainement se référent de semblables chiffres. Non en effet il n’est pas suffisant d’imiter ce qu’on est en mesure de rencontrer chez certains articles autres puis le transposer tant simplement.
Hey There. I discovered your weblog the use of msn. This is a really well written article. I will be sure to bookmark it and return to learn extra of your helpful info. Thank you for the post. I will definitely comeback.
obviously like your web site but you need to check the spelling on several of your posts. A number of them are rife with spelling issues and I find it very troublesome to tell the truth nevertheless I will surely come back again.
I am really happy to glance at this website posts which includes
tons of valuable facts, thanks for providing these kinds of
information.
Very shortly this web page will be famous among all blogging
users, due to it’s fastidious posts
I want to to thank you for this very good read!! I certainly loved every bit of it.
I have you book-marked to check out new stuff you post…
I’ve learn a few excellent stuff here. Definitely worth bookmarking for revisiting.
I surprise how a lot attempt you put to create
any such fantastic informative web site.