कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये भीषण अपघात झाला आहे. यात 18 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. शनिवारी रात्री हा अपघात झाला. दाट धुके आणि भरधाव वेगामुळे ही दुर्घटना झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे
हे सर्वजण उत्तर 24 परगना येथील बागदा येथून नवद्वीप स्मशानभूमीच्या दिशेने जात होते. यादरम्यान हांसखाली येथील फुलबाडी परिसरात गाडी रस्त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या ट्रकवर आदळली.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, वाहनात उपस्थित सर्व लोक अंत्यसंस्कारासाठी जात होते. त्यानंतर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दगडाने भरलेल्या ट्रकला वाहन धडकले. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर 24 परगनामधील बगदा येथून 20 हून अधिक लोक मृतदेह घेऊन नवद्वीप स्मशानभूमीकडे अतिंम संस्कारासाठी जात होते. सर्वजण खासगी वाहनात होते. दाट धुक्यामुळे हंसखळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फुलबारी येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर वाहन आदळले आणि हा अपघात झाला.
Heartbroken to hear about the road accident in Nadia.
I offer my deepest condolences to the bereaved families and pray for the speedy recovery of those who were injured.
May God give them the strength to get past this difficult time. (1/2)
— Mamata Banerjee (@MamataOfficial) November 28, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दाट धुके आणि वाहनाचा वेग जास्त असल्याने हा अपघात झाला असण्याची शक्यता आहे. या अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे. पोलीस या प्रकरणाचा अधीक तपास करत आहेत.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, वाहनात उपस्थित सर्व लोक अंत्यसंस्कारासाठी जात होते. त्यानंतर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दगडाने भरलेल्या ट्रकला वाहन धडकले. वाहनात सुमारे तीस लोक होते, त्यापैकी 18 लोकांचा मृत्यू झाला आहे. अजून दहा जण जिवंत असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यातील काहींची प्रकृती चिंताजनक आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दाट धुके आणि वाहनाचा वेग जास्त असल्याने हा अपघात झाला. सर्व जखमींवर शक्तीनगर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस सध्या तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या भीषण अपघातात वाहन चालकासह एकूण 18 जणांचा मृत्यू झाला. यापैकी 10 पुरुष आणि 7 महिला आहेत. मृतांमध्ये सहा वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे.
दरम्यान, पुणे महामार्गावर टँकर आणि ट्रकचा भिषण अपघात झाला. यामध्ये ५ जण जागीच ठार झाले आहेत तर ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात उजनी धरणाच्या समोर भिमानगर येथे घडला. शनिवारी रात्री उशीरा हा अपघात झाला. या अपघातात दोन लहान मुले, महिला जखमी झाले आहेत.
i would really love to play card games, it is also a very addictive game.
It’s a pity you don’t have a donate button! I’d definitely donate to this excellent blog! I guess for now i’ll settle for bookmarking and adding your RSS feed to my Google account. I look forward to fresh updates and will share this website with my Facebook group. Chat soon!
our coat racks are made of epoxy plastic and they can hold thos heavy clothes*
I wanted to visit and allow you to know how great I liked discovering your web blog today. I’d consider it the honor to operate at my place of work and be able to operate on the tips discussed on your website and also be involved in visitors’ responses like this. Should a position connected with guest article author become on offer at your end, make sure you let me know.