सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात ७०६ ग्रामपंचायती मध्ये प्लास्टीक बंदीचे ठराव घ्या. ग्रामसेवकांनो कामात हयगय करू नका. स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये सोलापूर जिल्हा टाॅपवर आणा, असे आवाहन सिईओ दिलीप स्वामी यांनी केले.
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामसेवक व तालुकास्तरीय अधिकारी व क्षेत्राीय कर्मचारी यांची ऑनलाईन व्हीसी द्वारे बैठक घेतली. या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, जिल्हा बाल विकास प्रकल्प अधिकारी जावेद शेख, प्रमुख उपस्थित होते.
जिल्ह्यात ७०६ ग्रामपंचायतीमध्ये प्लाॅस्टीक बंदीचे ठराव घ्या, अशा सुचना सिईओ दिलीप स्वामी यांनी दिल्या. माझी वसुंधरा अभियानाचे ७०६ गावात कार्यक्रम चालू ठेवा. रटाळ कामे किती दिवस करीत बसणार आहात. गावात नाविन्य पुर्ण कामे करा. जिल्हात स्वच्छ भारत मिशनमधून १२ ठिकाणी प्लास्टीक संकलन केंद्र उभारणेत येत आहेत. प्लास्टिक बंदी करीत असलो तरी जमा झालेले व शिल्लक प्लास्टिक याचे देखील संकलन करण्यात येत आहे. घनकचरा व्यवस्थापनाचा तो एक भाग आहे.
प्रत्येक पंचायत समिती स्तरावर महिलांसाठी चांगले शौचालय बांधा. महिलांसाठी लहान बाळांना दुध पाजणेसाठी सुरक्षित जागा उपलब्ध करून द्या. अशा प्रकारचे कक्ष तयार करायचे आहेत. निधीची काळजी करू नका. नवीन वर्षात सीएसआर मधून आपण हिरकणी कक्ष तयार करणार आहेत. याची पुर्व तयारी करून घ्या. महिलांना अनेक बिकट प्रसंगास सामोरे जावे लागते. आपले समवेत काम करणारे महिला भगिनींसाठी सोय करा.
आपल्या जिल्ह्यातील महिलांसाठी शौचालय होणे अपेक्षित आहे. मने जीवंत ठेवा. दहा हजार लोकांनी नवीन कल्पना द्या. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे ग्रामपंचायत इमारत योजना आहे. येत्या मार्चच्या आत प्रस्ताव देऊन कामे करावी लागतील.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
इमारत नसलेल्या अंगणवाडी यांना नवीन इमारत सुचवा. तात्काळ प्रस्ताव द्या. प्रत्येक तालुक्यांतून एक माॅडेल गाव तयार करा. यासाठी तालुका स्तरावर दहा गावे निवडून त्यांवर काम चालू करा. प्रत्येक तालुक्यांत एक वाॅर रूम तयार करा. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण, लसीकरण, महाआवास योजने मघ्ये अपुर्ण घरकुलांची संख्या खुप आहे ती पूर्ण करा. आपल्यातील लोक खुप चांगले काम करतात. काही लोक काम करत नसलेमुळे कामात असंतुलित निर्माण होत असल्याची स्वामी यांनी खंत व्यक्त केली.
सर्व पॅरामीटर कमी असलेले गटविकास अधिकारी यांनी कारणे दाखवा नोटीसा देणार आहे. सेवा पुस्तकात नोंद घेणार आहे. मला कारवाई करणे शिवाय पर्याय नाही. असेही सिईओ दिलीप स्वामी यांनी ठामपणे सांगितले.
सर्व कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करणेचे दृष्टीने नियोजन करा. यात जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी स्वच्छ सर्वेक्षण २०२१ ची माहिती दिली.
* जिल्ह्यात ११ हजार २३८ घरकुल अपूर्ण – अतिरिक्त सिईओ संतोष धोत्रे
सोलापूर जिल्ह्यात ११२३८ घरकुल अपुर्ण आहेत. याबाबत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. सांगेला, मंगळवेढा व माळशिरस या तीन तालुक्यांत सर्वात कमी काम आहे. डिसेंबर पर्यंत डेडलाईन आहे. सर्व गाव पातळींवर ग्रामसेवक यांनी लक्ष द्यावे.
बचतगटांना बॅंक लिंकेज करा. जिल्ह्यातील अपुर्ण घरकुले पुर्ण करा. स्वावलंबन योजनेतील विहीरीची कामे पुर्ण करा. जिल्ह्यात पशुसंवर्धन मध्ये जनावरांना ५ लाख जनावरांचे लसीकरण केले आहे. ड सघर्वेक्षण सोलापूर जिल्हा पुणे जिल्हंयात मागे आहे. स्थळ पाहणी करा. दहा दिवसात ड सर्वेक्षण चे कामे पुर्ण करा. आझादी चा अमृतमहोत्सव कार्यक्रम पुर्ण करा. स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये कुचराई करणा-यावर कारवाई करणार आहे. सर्व इमारतींवर ‘आझादीचा अमृत महोत्सव’ चा लोगो काढा अशा सुचना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी केल्या.
* बैठकीतील ठळक मुद्दे
✅ स्वच्छ सर्वेक्षण २०२१ ॲपवर अभिप्राय द्या
✅ महिला साठी स्वतंत्र हिरकणी कक्ष स्वच्छतागृहाची व्यवस्था
✅ माझी वसुंधरा चे ७०६ गावात प्लास्टीक बंदीचे ठराव
✅ ११ हजार अपूर्ण घरकुले पूर्ण करा
✅ कमी काम असलेले गटविकास अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीसा
✅ अंगणवाडी व ग्रामपंचायतीच इमारती साठी प्रस्ताव द्या
❤️ Alice want to meet you! Click Here: https://telegra.ph/Official-Platform-Uniswap-Free-Gateway-11-30 ❤️
Official Platform Uniswap Free Gateway go free $400! Click Here: https://telegra.ph/Official-Platform-Uniswap-Free-Gateway-11-30 ❤️
Remarkable! Its really amazing paragraph, I have got much clear idea concerning from this article.
I do consider all the concepts you have introducedto your post. They are very convincing and can certainly work.Still, the posts are too short for beginners. May you please extend them abit from subsequent time? Thank you for the post.
What’s up, I check your blogs regularly. Your humoristic style is awesome, keep doing what you’re doing!
Magnificent beat ! I would like to apprentice while you amend your site, how can isubscribe for a blog web site? The account aided me aacceptable deal. I had been a little bit acquainted of this your broadcast providedbright clear idea
You lost me, buddy. I mean, I imagine I get what youre indicating. I recognize what you’re saying, but you just appear to have ignored that you’ll find some other individuals inside the world who look at this matter for what it truly is and may perhaps not agree with you. You may well be turning away many of folks who might have been fans of your web log.
Peculiar article, exactly what I wanted to find.
I’m not that much of a internet reader to be honest but your blogs really nice, keepit up! I’ll go ahead and bookmark your site to come back in the future.All the best
I really like reading a post that can make men and women think.
Also, many thanks for allowing for me to comment!
Greetings from Carolina! I’m bored to tears at work so I decided to browse your website on my iphone during lunch break.I really like the knowledge you provide here and can’twait to take a look when I get home. I’m surprised at how quick your blog loaded on my cell phone ..I’m not even using WIFI, just 3G .. Anyhow, wonderful site!
Hello there! Do you use Twitter? I’d like to follow you if that would be
ok. I’m definitely enjoying your blog and look forward to new updates.
I do accept as true with all the ideas you have presented to your post. They are very convincing and can definitely work. Nonetheless, the posts are very brief for starters. May you please lengthen them a little from next time? Thanks for the post.
hello!,I really like your writing so so much! proportion we keep up a correspondence extra
about your post on AOL? I need an expert on this area to unravel
my problem. May be that is you! Having a look ahead to peer you.
I needed to thank you for this fantastic read!! I certainlyenjoyed every little bit of it. I have you saved as a favorite to lookat new stuff you post…