मेक्सिको : मेक्सिकोमधील उजिएल मार्टिनेज नावाच्या एका व्यक्तीने टिक-टॉकवर भयंकर खुलासा केला आहे. ‘मी माझ्या गर्लफ्रेंडच्या girlfriend आईला mother माझी किडनी दान kidney donated केली, मात्र माझ्या गर्लफ्रेंडने मला सोडून एक महिन्यानंतर दुसऱ्याच व्यक्तीसोबत लग्न केले,’ असे मार्टिनेजने म्हटले आहे. हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे. 1.4 कोटी लोकांनी हा व्हिडिओ video पाहिला आहे.
मेक्सिकोमध्ये असाच एक प्रकार समोर आला आहे. येथे एका व्यक्तीने त्याच्या प्रेयसीच्या आईचा जीव वाचवण्यासाठी स्वत:ची किडनी त्यांना दिली. मात्र एका महिन्याने त्या निर्दयी तरुणीने या प्रियकराऐवजी दुसऱ्याच व्यक्तीसोबत घरोबा केला. त्याला खूप वाईट वाटले.
मार्टिनेज व्हिडीओत हा प्रकार सांगितल्यानंतर अनेकांनी कमेंट comments करुन आपल्या भावना व्यक्त केल्यात. काहींनी एवढा मोठा त्याग तू केलायस, हे फार कौतुकास्पद आहे, असं म्हणत मार्टिनेजचं कौतुक केलंय.
आपली प्रेम कहाणी lovestory सांगणाऱ्या तरुणाचे नाव मार्टिनेज असे असून तो शिक्षक आहे. टिक टॉकवरुन त्याने त्याच्या प्रेमाची कबुली दिली होती. मात्र त्याच्यासोबत झालेल्या या धोक्याने तो आता पूर्णपणे कोलमडून गेला आहे. Girlfriend’s mother gave kidney, but girlfriend married another Mexico: Ujiel Martinez from Mexico
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
मार्टिनेजने त्याच्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, उदारपणे मी स्वत:च्या शरिरातील एक भाग काढून माझी किडनी काढून माझ्या प्रेयसीच्या आईला दिली आणि तिचा जीव वाचवण्यासाठी मदत केली. पण मला माहिती नव्हते की केलेल्या या चांगल्या कामामुळे माझे नाते संपुष्टात येईल. मी तिच्या आईला किडनी देऊन त्यांचे प्राण life वाचवले आणि माझ्या प्रेयसीने महिनाभरातच मला सोडून दुसऱ्यासोबत लग्न केले.
‘द सन’ने the sun दिलेल्या वृत्तानुसार मॅक्सिकोमधील बाजा कॅलिफॉर्निया येथे शिक्षण घेत असणाऱ्या उजिएल मार्टिनेज नावाच्या व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. टिकटॉकवरील व्हिडीओमध्ये मार्टिनेज त्याच्या प्रेयसीबद्दल बोलताना दिसतोय. माझं माझ्या प्रेयसीवर फार प्रेम होतं. त्यामुळेच मी माझी एक किडनी तिच्या आईला दान केली, असं मार्टिनेज व्हिडीओमध्ये सांगतोय. तसेच पुढे बोलताना तो म्हणतो, “मात्र शस्त्रक्रीया झाल्यानंतर महिन्याभरातच तिने माझ्याशी ब्रेकअप केलं आणि दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न केलं.”
मार्टिनेज टिकटॉकवर TickTock शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो सोफ्यावर पडून हा सारा घटनाक्रम सांगताना दिसतोय. या व्हिडीओला 16 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. मार्टिनेजने व्हिडीओत केलेल्या दाव्याप्रमाणे त्याच्या प्रेयसीच्या आईची प्रकृती फारच चिंताजनक होती. त्यांची एक किडनी निकामी झाली होती, त्यामुळे त्यांना तातडीने किडनी ट्रान्सप्लांटची kidney transplant शस्त्रक्रीया करणं आवश्यक होतं. त्यावेळी मार्टिनेज त्याच्या प्रेयसीच्या आईला To the mother of the beloved किडनी दान करण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे त्याने ते पूर्ण ही केले.
मार्टिनेज किडनी दान kidney donated करण्याचा निर्णय घेतल्यानंतर डॉक्टरांसोबत चर्चा discusses केली आणि सर्व प्रक्रिया पूर्ण करत किडनी दानही केली. प्रेयसीच्या आईवरील शस्त्रक्रिया operation यशस्वी झाली आणि ती ठणठणीत बरीही झाली. मात्र आपण केलेल्या या मदतीच्या बदल्यात आपली प्रेयसी lover आपलीच फसवणूक करेल असं मार्टिनेजला वाटलं नव्हतं. मात्र झालं तेच. त्याच्या नशिबी नको तेच झाले.