□ राष्ट्रवादी 3, भाजपचे 2, तर शिवसेना शिंदे गटाने एका जागेवर बाजी मारली
मोहोळ : दहा ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालामध्ये दहापैकी ४ ग्रामपंचायतीवर समविचारी आघाडीचे सरपंच निवडून आले तर राष्ट्रवादीचे 3 ग्रामपचायती वर भाजपाने २, तर पहिल्यांदाच (बाळासाहेबांची शिवसेना) शिंदे गटाने बाजी मारत एक सरपंच पद मिळविले आहे. Mohol | 4 out of 10 gram panchayats, like-minded alliance sarpanch NCP BJP Shiv Sena Shinde group
☆ वाफळे ग्रामपंचायत
सरपंच पदासाठी अनिल सुबराव चव्हाण यांनी विजय मिळवला. सदस्य अर्जुन सोपान कांबळे, आबासाहेब सौदागर दाढे, कांचन विष्णु नलावडे, प्रकाश दत्तात्रय कृपाळ, उषा बिभीषण चव्हाण, सावित्रा सौदागर दाढे, निलेश शहाजी चव्हाण, रागिणी अमर पाटील, अमीर मेहबूब तांबोळी, लता रमेश चव्हाण, संगीता राजेंद्र चव्हाणी विजयी झाले
☆ कुरणवाडी (आष्टी)
सुनिता विकास गिडडे सरपंच पदासाठी विजयी तर सदस्य बाळू दत्तात्रय सपकाळ, रेश्मा संभाजी गिडडे, आशा राजेंद्र गिड्डे, रवींद्र छगन मोरे, वंदना महादेव खोत, विष्णू नरहरी गिडडे, सुजाता कृष्णा तनमोर
☆ बैरागवाडी
सरपंच पदासाठी शिवाजी विठ्ठल मांढरे हे चिठठीवर निवडून आले विजयी उमेदवार महेश नानासाहेब गोरे सरपंच पदासाठी विजयी तर सदस्य नामदेव गौतम ढेकळे, कविता रामहरी डोंगरे, पल्लवी राजकुमार व्यवहारे, राजाराम नागनाथ ढेकळे, नम्रता अमरजीत चव्हाण, सोनाली शरद व्यवहारे, उत्तम नागनाथ बाबर, शिवाजी विठ्ठल मांढरे कविता शिवाजी तनपुरे आधी विजयी
☆ यावली ग्रामपंचायत
सरपंच पदासाठी वर्षा सिध्देश्वर राऊत यांनी विजय मिळवला. सदस्य अभिजीत सुनील दळवी, मंगल भारत राऊत, कालींदा दिलीप चेडगे, प्रमोद श्रीधर कारंडे, छाया मारुती राऊत, स्वाती उमेश माळी, जयवंत रघुनाथ जाधव, शैला साहेबराव जगताप, शशिकांत संभाजी जाधव, शहाजान सलीम मणेरी, उषा शरद गरड हे विजयी झाले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
☆ मोरवंची ग्रामपंचायत
सरपंच पदांसाठी प्रियंका राहुल धोत्रे तर सदस्य अंजना बळी माने, भागीरथी बाबू माळी, अमोल बाबासाहेब पाटील, तात्यासाहेब शंकर वाघमारे, मीना गौरव कुंभार, यशवंत अभिमन्यू कुंभार, सिद्राम कोंडीबा धोत्रे, शारदा अर्जुन, अश्विनी संजय सरवळे विजयी
☆ डिकसळ ग्रामपंचायत
८ जागा अविरोध झाल्या. सरपंच पदासाठी निवडणूक लागली होती. त्यामध्ये बळीराम गणपत गुरव बहुमताने विजयी तर अविरोध सदस्य जनाबाई लक्ष्मण गायकवाड, अमोल बंडगर, नामदेव धावणे, सत्यवान सहदेव जाधव, सुभाष भारत धावणे, राणी संभाजी धावणे, भाऊसाहेब पोपट धावणे, कमलाबाई तुकाराम धावणे, रेखा हणमंत धावणे
☆ कामती बुद्रुक
सरपंच पदासाठी अंजली प्रवीण भोसले यांनी विजय मिळवला आहे. यामुळे रामराव भोसले यांची २५ वर्षाची सत्ता उलथून टाकण्यात विरोधकांना यश मिळवले आहे सदस्य दत्तात्रय मारुती भोसले, संजना यशवंत गायकवाड सूरया मैनुद्दीन शेख मारुती , सुखदेव खराडे मनोज दिगंबर गायकवाड बालिका सुनील भोसले संजय कुमार देविदास वाघमोडे करुणा सोमनाथ पवार आनंद काशिनाथ गायकवाड संगीता रमेश जाधव करुणा राहुल वाघमारे हे विजयी
☆ अर्धनारी ग्रामपंचायत
अविरोध झाली त्यामध्ये सरपंच पदासाठी विजयी पांडुरंग सुभाष पवार सदस्य म्हणुन सुरेश दशरथ पवार ललिता अण्णा शिवशरण उर्मिला महादेव पवार दत्तात्रय मनोहर शिवशरण अर्चना अण्णा जाधव शारदा मुकुंद कुचेकर छाबाबाई बाबू चव्हाण
☆ अरबळी ग्रामपंचायत
विजयी उमेदवार नौशाद श्रीराज पाटील हे सरपंच पदी निवडून आले सदस्य म्हणून धनाजी दिलीप जगदाळे सुनंदा राजू कुंभार माधुरी पांडुरंग घाडगे नालसाब दगडू पाटील शांताबाई मनोहर पाटील दत्तात्रय चंद्रकांत राऊत कल्पना अनिल सोनवले
☆ सारोळे ग्रामपंचायत
सरपंच पदासाठी विजयी शाहीर, गणपत सलगर तर सदस्य मुकुंद नागनाथ शेळके, रूपाली सत्यवान लाडे, सविता दिनकर चव्हाण, संतोष राहुल बनसोडे, जीवनधर सारंगधर शिंगाडे, संगीता विष्णू शिंगाडे, ब्रह्मदेव श्रीधर कारंडे, सुरेखा माणिक काळे, अनिता सुधाकर शिंगाडे आधी विजयी झाले.