● 157 मेडिकल कॉलेजची उभारणी, 50 नव्या विमानतळांची घोषणा
मुंबई : 3 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही इन्कम टॅक्स लागणार नाही. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज अर्थसंकल्प सादर करताना ही घोषणा केली आहे. आयकराची मर्यादा 3 लाखांपर्यंत करण्यात आली आहे. मोदी सरकारच्या दुस-या टर्ममधील हे शेवटचे पूर्ण बजेट असणार आहे. Budget breaking – no tax for those with income up to 3 lakh Nirmala Sitharaman expensive cheap
अर्थसंकल्प सादर करताना ही घोषणा केली आहे. आयकराची मर्यादा 5 लाखावरून 7 लाखांपर्यंत करण्यात आली आहे. 7 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही इन्कम टॅक्स लागणार नाही. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज
○ अर्थसंकल्प – तुम्हाला किती टॅक्स भरावा लागणार
3 लाखांपर्यंत उत्पन्न – कोणताही कर नाही
3 ते 6 लाख उत्पन्न – 5 टक्के कर
6 ते 9 लाख उत्पन्न – 10 टक्के कर
9 ते 12 लाख उत्पन्न – 15 टक्के कर
12 ते 15 लाख उत्पन्न – 20 टक्के कर
15 लाखांहून जास्त उत्पन्न – 30 टक्के कर
● 157 मेडिकल कॉलेजची उभारणी
नुकतेच कोरोना महामारीतून सावरत असताना आरोग्य क्षेत्रात भरीव तरतुदीची अपेक्षा आहे. आरोग्य क्षेत्राच्या किती अपेक्षा अर्थसंकल्पातून पूर्ण झाल्या वाचा महत्वाच्या तरतूदी :
2047 पर्यंत ॲनिमिया मुक्त भारताचा संकल्प
2014 पासून 157 मेडिकल कॉलेजची उभारणी करण्यात आली असून 157 नवीन नर्सिंग कॉलेज उभारण्याचा संकल्प अर्थमंत्र्यांनी जाहीर केला आहे.
● अर्थसंकल्प – 50 नव्या विमानतळांची घोषणा
– देशभरात 50 नवीन विमानतळ उभारणार
• सरकार नॅशनल डेटा गव्हर्नस पॉलिसी आणणार
– हरित क्रांतीसाठी विशेष योजना राबवणार
– व्यवसाय सुरु करण्यासाठी पॅन कार्ड मुख्य मुद्दा राहणार
– कृषी क्रेडिटसाठी मोठी आर्थिक मदत दिली जाणार
– मोफत अन्न योजनेसाठी 2 लाख कोटींची तरतूद
• डीजी लॉकर वाढवण्यार भर दिला जाणार
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● अर्थसंकल्प उर्जा विभागासाठी घोषणा
अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे
– उर्जा विभागासाठी 50 हजार कोटींची तरतूद
– कृषी कर्जाचे लक्ष्य 20 लाख कोटींपर्यंत वाढवणार
– नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशनसाठी 9700 कोटींची तरतूद
– पीएम प्रणामची घोषणा – पर्यायी खते आणि रासायनिक
खतांचा समतोल वापर करण्यासाठी प्रोत्साहन देणार
– हरित ऊर्जा क्षेत्रासाठी 35000 कोटींची भांडवली तरतूद
– देशात 200 बायोगॅस प्लँट उभारणार
● अर्थसंकल्प – 50 नव्या विमानतळांची घोषणा
अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे
देशभरात 50 नवीन विमानतळ उभारणार
• सरकार नॅशनल डेटा गव्हर्नस पॉलिसी आणणार –
• हरित क्रांतीसाठी विशेष योजना राबवणार
व्यवसाय सुरु करण्यासाठी पॅन कार्ड मुख्य मुद्दा राहणार
• डीजी लॉकर वाढवण्यार भर दिला जाणार –
• कृषी क्रेडिटसाठी मोठी आर्थिक मदत दिली जाणार –
• मोफत अन्न योजनेसाठी 2 लाख कोटींची तरतूद
● अर्थसंकल्प – पॅनकार्डसंदर्भात मोठी घोषणा अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे
– पॅन कार्डचा वापर सर्व सरकारी संस्था आणि व्यवहारांमध्ये कॉमन ओळखपत्र म्हणून केला जाणार
- 5जी सेवांचा वापर करणारे ॲप्लिकेशन तयार करण्यासाठी इंजिनिअरिंग संस्थांमध्ये 100 लॅब्ज उभारणार
– न्यायव्यवस्था अधिक कार्यक्षम करण्यासाठी ई-कोर्ट्सच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा, 7 हजार कोटींची तरतूद
– युनिफाईड फायलिंग सिस्टीम सुरू करण्यात येणार
● अर्थसंकल्प – मोबाईलसह या वस्तू स्वस्त होणार !
– मोबाईल पार्ट्सच्या आयातीवरील कस्टम ड्युटी कमी करणार
– बॅटरीजवरील कस्टम ड्युटी 2.5 टक्क्यांनी कमी करण्याचा प्रस्ताव
– बॅटरीवर चालणाऱ्या व इलेक्ट्रिक वस्तूंसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या आयातीवरील कस्टम ड्युटीमध्ये कपात
– कस्टम ड्युटी 21 पासून 13 टक्क्यांपर्यंत खाली आणणार
– मोबाईल, एलएडी टीव्ही, इलेक्ट्रिक गाड्या स्वस्त होणार